सोनम कपूर पेक्षाही सुंदर आणि हॉट दिसतेय अनील कपुरची दुसरी मुलगी, पहा रूप इतकं देखन की…

अनिल कपूर हा बॉलीवुड चा एक प्रसिद्ध अभिनेता आहेत हे कुणालाही सांगावं लागणार नाही. तसेच त्यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. जिचे नाव आहेत सोनम कपूर. आणि त्यांची छोटी मुलगी रिया जीला बॉलीवुड मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. असे असले तरी अनिल कपूर यांच्या दोन्हीही मुली दिसायला सुंदर आहेत.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर तिच्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. त्यातच ती प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहेत. चाहत्यांना सोनंम कपूरचे फोटो फारच आवडतात. पण आज आपण अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूरबद्दल माहिती करून घेणार आहोत. ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना फार कमी माहिती आहे.
एकीकडे, अनिल कपूरची सर्व मुले नेहमीच चर्चेत असतात तर अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर नेहमीच स्वत: ला कॅमेर्यापासून दूर ठेवते. “भाग मिल्खा भाग” आणि “रांझडा” च्या यशानंतर सोनम तिच्या बहिणीसमवेत कपड्यांचे या प्रकल्पासाठी काम करणार आहे. सोनम आज बॉलीवूडमध्ये तिच्या स्टाईलसाठी परिचित आहे जी तिच्या आयशा चित्रपटातही दिसू शकते.
मात्र, रियाने या चित्रपटात सोनमची स्टाईल बनविली हे फार कमी लोकांना माहिती आहे. स्टायलिस्टशिवाय रिया कपूरने वेक अप सिडमध्येही काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा सारख्या कलाकारांसह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. रियाने आयशा या चित्रपटाची निर्मितीही केली असून यामध्ये तिची बहीण सोनम कपूर आणि देव डी चा अभिनेता अभय देओल मुख्य भूमिकेत आहे.
रिया कपूर देखील व्यवसायाने चित्रपट निर्माती आहे. तीने सोनम कपूर आणि अभय देओल अभिनीत ‘आयशा’ चित्रपटाची निर्मिती केली. अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि सोनम कपूर नेहमीच चर्चेत असतात तर दुसरीकडे अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर ही नेहमीच लोकांच्या नजरेतून दूर राहते. आपल्या सर्वांना माहित आहे की बॉलिवूडमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब दररोज कॅमेरासमोर येत राहतो.
कपूर कुटुंबात अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर असून ती ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असून आपल्या स्वतःच्या व्यावसायीक कामात व्यस्त आहे. रिया कपूरने तिचा 30 वा वाढदिवस 5 मार्च रोजी साजरा केला आहे. रियाचा जन्म 5 मार्च 1987 रोजी मुंबई येथे झाला होता आणि ती अनिल कपूरची छोटी मुलगी आहे. रिया सोनम कपूरपेक्षा लहान आणि हर्षवर्धन कपूरपेक्षा मोठी आहे.
रिया कपूर ही वडील अनिल कपूर यांचे जास्त जवळ राहत असते. परंतु रियाला लाइमलाईट पासून दूर राहणेच फार आवडते. दिसायला रिया कपूर ही सोनम कपूर पेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तरी देखील रियाला फिल्मी दुनियेत फारसा इंटरेस्ट नाही. असे जरी असले तरी रियाची मोठी बहीण सोनम कपूर रिया सोबतचे सुंदर फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करत असते.