सोनाक्षी सिन्हाने सांगितली तिच्या रि’लेशनशीपची द’र्दनाक कहाणी, म्हणाली मी २१ वर्षाची होते तरीही आम्ही रोज..

Entertainment
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत की, जे आपल्या ना’तेसं’बंधाबाबत अनेकदा बे’ध’डक बोलत असतात. यामध्ये आपल्याला अभिनेता रणबीर कपूर याचे नाव घेता येईल. रणबीर कपूर याने काही वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या व’र्जि’नि’टी बाबत दिलखुलासपणे माहिती दिली होती.
सोनाक्षी सिन्हा हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या पहिल्या सर्वात दीर्घकाळ टि’कलेल्या नात्या’बद्दल खु’लासा केला आहे. तिने सांगितले की, माझे पाहिले प्रे’म 5 वर्षे टिकले. मात्र मी त्याच्याबाबत वयाच्या 20 व्या वर्षानंतर अतिशय गं’ भीर झाले. प्रे’मात प’डणं हे प्रेमा इतक सुंदर आहे. पहिले प्रे’म प्र’करण मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे माणसाने एकदा तरी प्रे’म करून पहावे, असे तिने म्हटले.
माझे वडील माझ्या बाबत अतिशय गं’ भीर असतात. मी त्यांच्यावर अवलंबून असेल तर मी घरीच बसून राहील. मात्र, आता माझी आई माझ्या लग्नाबाबत खूप विचार करू लागली आहे, असेही सोनाक्षी सिन्हा म्हणाली.
शाळेत असतानाही प्रे’मात प’ड’ली
सोनाक्षीने सांगितले की, जेव्हा मी शाळेत होते तेव्हा माझे एक सुंदर नाते होते. पण ज्यावेळी पदवीधर झाले मी त्या मुलाला ‘ओके बाय’ म्हटले. तथापि, गं’ भीर संबं’ध खूप नंतर घड’ले. माझी पहिल प्रेम हे गं’भीर होते. आम्ही रोज शाळेनंतर फिरत होतो, त्यावेळेस मी 21 किंवा 22 वर्षाची होते आणि माझे हे प्रे’म प्र’करण तब्बल पाच वर्षापेक्षा अधिक काळ चालले. मात्र, शाळेतील प्रे’म प्र’करण हे लगेच संपुष्टात आले.
आई आहे लग्नाबाबत गं’भीर
सोनाक्षी म्हणाली, आपण नात्यातून शिकणे आणि पुढे जाणे नेहमीच महत्वाचे असते. कारण प्रत्येकजण वेगळा असतो. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. तुम्हाला कोणीतरी शोधावे लागेल जे तुम्हाला स’ह’न करण्यास तयार असेल. मी अनेक गोष्टी शिकले आहे. तुमचे वय वाढल्यानंतर तुम्ही बदलता, तुमचे अनुभव तुम्हाला खूप बदलवतात. मला जसे समजत गेले, तसे तसे मी खूप अधिक काम करत गेले.
सध्या मी रि’लेशनशि’पमध्ये नाही. मात्र, माझी आई आता लग्नासाठी माझ्याकडे खूप आग्रह धरत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिची भूमिका अतिशय दर्जेदार अशी झाली. त्याचप्रमाणे ती अजय देवगन सोबत सन ऑफ सरदार आणि इतर चित्रपटातही दिसली होती.