सौरव गांगुली विवाहित आहे हे माहीत असून देखील, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने त्याच्या प्रेमात केल्या होत्या सगळ्या हदी पार…

भारतीय संघाचा प्रसिद्ध खेळाडू सौरव गांगुली सर्वांना माहीतच आहे. कधी विराट आणि अनुष्का तर कधी हरभजन- गीता बसरा, युवराज सिंग आणि हेजल कीच अशा कितीतरी अभिनेत्रींनी लग्न केले आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांचे नावही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीशी संबंधित आहे.
सौरव गांगुलीच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्यही खूप मजेशीर ठरले आहे. ऑगस्ट 1996 मध्ये गांगुलीने कुटुंबीयांचे विरोधात जाऊन डोना हिच्याशी प्रेमविवाह केला. की जी त्याचेच शेजारी रहात होती. सौरव गांगुली आणि नगमा यांच्यात पहिली भेट 1999 च्या विश्वचषकात झाली होती.
नगमा पुढे म्हणाली की आमच्या बद्दल बरेच लोक चर्चा करत होते परंतु त्यावेळी आम्ही कुणालाही काहीच प्रतिउत्तर दिले नाही. नगमा यांच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा 2000 मध्ये गांगुलीची कारकीर्द अव्वल स्थानी होती, तेव्हा टीम इंडियाचा पराभव आणि कर्णधारांची खराब कामगिरी चाहत्यांना सहन होत नव्हती.” त्याचा आमच्या नात्यावरही परिणाम झाला. ‘
ती म्हणाली की त्यावेळी त्याच्या करियरचा प्रश्न महत्त्वाचा होता. म्हणून दोघांपैकी कोणीतरी एकाला वेगळे होणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत गांगुलीला आपल्या कारकीर्दीला यशस्वी बनविणे योग्य वाटले होते. ते म्हणाली की मोठ्या फायद्यासाठी नेहमीच लहान नफ्यात तडजोड करावी लागते.
नगमा असेही म्हणाले की, गांगुलीने त्यावेळी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. कोणत्याही खेळाडूची मानवी कामगिरी मैदानावर दिसते, जर कामगिरी योग्य नसेल तर तोच संघाच्या अपयाशाला सर्वस्वी जबाबदार खेळाडू ठरू शकतो. ती म्हणाली की आम्ही आमच्या स्वतंत्र इच्छेनुसार ब्रेकअप घेतला आहे. कटुतेने हा संबंध संपला नसल्याचेही तीने म्हटले आहे. या दोघांना अजूनही एकमेकांबद्दल आदर आहे.