स्वत:चे विमान खरेदी करणारा बॉलीवूडचा पहीला अभिनेता आहे अजय देवगन; किंमत ऐकूण थक्क व्हाल

बॉलिवूडचा प्रत्येक बड्या सुपरस्टारकडे कोटींची संपत्ती आहे आणि प्रत्येक चित्रपटासाठी हे कलाकार कोट्यावधी रुपये घेत असतात. प्रत्येक सुपरस्टारच्या खऱ्या जीवनात एक वेगळी स्टाईल असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत जो आपल्या खऱ्या आयुष्यात बरेच म-द्यपान आणि सिगारेट ओढत असतो. पण त्याची संपत्ती पाहून तुम्ही दंग राहाल.
अजय देवगन असे या सुपरस्टारचे नाव आहे जो बॉलीवूडच्या पहिल्या 5 सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक सर्वोत्कृष्ट हि-ट चित्रपट दिले आहेत. अजय देवगनने १९९१ साली रिलीज झालेल्या ‘फुल औंर कांटे’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहिल्याच चित्रपटातून अजय रातोरात सुपरस्टार झाला होता.
या विमानाची किंमत ८४ करोड आहे. तसेच त्याच्याकडे बाईक व वाहनांचा मोठा संग्रह आहे. अजय देवगन आपल्या फिटनेसबाबतही खूप सावध असतो पण त्याने सिगरेट ची सवय अद्याप देखील सोडली नाही. सिंघम चित्रपटाच्या शू-टिंग दरम्यान त्याने आपली व्हॅनिटी व्हॅन जिममध्ये रूपांतरित केली होती.
खऱ्या आयुष्यातही अजय देवगन बर्याचदा सिगारेट आणि म-द्यपान करताना दिसला आहे. काही अहवालांनुसार, त्याच्या खिशात अनेकदा सिगारेट आणि लाइटर असते. अजय देवगनच्या म्हणण्यानुसार तो स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. दररोज, व्यायाम करत असताना, तो ट्रेडमिलवर सुमारे 45 मिनिटे धावतो.
या व्यतिरिक्त, दररोज बेंच प्रेससह सूर्यनमस्कार यांच्यासमवेत एका वेळी सुमारे 500 पुश अॅप्स तो करत असतो. अजय देवगन कोणताही विशिष्ट आहार पाळत नाहीत, परंतु रात्रीच्या जेवणाकडे थोडे लक्ष देत असतो. अजय देवगन याच्या म्हणण्यानुसार, म-द्यपान आणि धूम्रपान केल्याने त्यांच्या तंदुरुस्तीवर परिणाम होत नाही म्हणून कुटुंबातील कोणालाही याची समस्या नाही.
बॉलीवूडच्या अनेक कलाकारांचे बाहेर देशात घरे असतात. अजयचे देखील लंडनमध्ये स्वत: चे घर आहे. या घराची किंमत ९४ करोड इतकी आहे. अनेक वेळा अजय आपल्या कुटूंबासोबत लंडनला फिरायला जात असतो. त्यामूळे त्याने कुटूंबासाठी तिथे घर घेतले आहे.
अजयने का मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याच्या संपत्तीसाठी कधी वाद होणार नाहीत. कारण तो त्याची संपत्ती त्याचा मुलगा युग आणि मुलगी न्यासामध्ये बरोबर समान वाटणार आहे. अजय देवगन असा एकटाच अभिनेता नाही तर अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सुनील शेट्टी देखील त्याच्या इतकेच श्रीमंत कलाकार आहेत.