स्वातंत्र्याबाबत विधान आणि अ’टकेच्या चर्चेत कंगनाचे पा’र्टीमधील बि’नधास्त अ’वस्थेतील फोटो व्हा’यरल…

स्वातंत्र्याबाबत विधान आणि अ’टकेच्या चर्चेत कंगनाचे पा’र्टीमधील बि’नधास्त अ’वस्थेतील फोटो व्हा’यरल…

Entertainment

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच वा’दग्र’स्त वक्तव्य करून च’र्चेत राहात असते. नकतेच कंगना राणावत हिने वा’दग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर अनेकांनी तिच्यावर टी’का केली आहे. आठ नोव्हेंबर रोजी कंगना हिला दिल्लीमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरही ती बदलण्याचे नाव घेत नाही.

याच परिस्थितीमध्ये कंगना रणौतचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हा’यरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना नाचताना दिसत आहे. आणि पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीचा जोर असताना दुसरीकडे कंगना सर्व विसरून नाचताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

अनेक राजकीय नेते आणि सोशल मीडियावरुन तिच्या अ’टकेची मागणी केली जात आहे. इतकच नाही तर नेटकऱ्यांनी तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी करीत आहेत. मात्र कंगनावर या सर्वांचा काहीच परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. या वा’दादरम्यान ती बिनधास्त पार्टी करताना आणि मित्रांसह डान्स करताना दिसत आहे. कंगनाने यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कंगना रणौत शुक्रवारी आपल्या आगामी सिनेमा तेजसच्या टीमसह पार्टीत सामील झाली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे अडचणीत सापडत असते.

अलीकडेच तिने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या वा’दग्र’स्त विधानामुळे तिच्यावर जोरदार टी’का होत असून, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीमुळे संतापलेल्या कंगनाने यावर स्पष्टीकरण दिलं असून, 1947 मध्ये काय घडलं हे कोणी सांगितलं तर आपण पद्मश्री पुरस्कार परत करू, असं तिनं म्हटलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *