‘हनी सिंग’च्या पत्नीने सासऱ्याबद्दल केला खुलासा! म्हणाली, मी कपडे बदलताना सासरे माझ्या रूममध्ये आले आणि माझ्या छातीवर हात ठेवून जोरात…

‘हनी सिंग’च्या पत्नीने सासऱ्याबद्दल केला खुलासा! म्हणाली, मी कपडे बदलताना सासरे माझ्या रूममध्ये आले आणि माझ्या छातीवर हात ठेवून जोरात…

बॉलीवूडमध्ये कोणत्याही मुद्द्यावर चर्चा सुरू झाली की, त्या मुद्द्याशी निगडित जुने-नवीन सर्व विषय काढले जातात. त्या मुद्द्यावर आधारित सर्व छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते. माघील महिन्यात राज कुंद्रा याना अ’टक करण्यात आली होती. त्यानंतर, त्यांचे जुने ट्विट्स, मुलाखती याबद्दल सर्वानी चर्चा सुरु केल्या.

राज कुंद्रा यांच्या जुन्या ट्विट्सचा देखील मोठा मुद्दा बनवण्यात आला होता. अजून देखील यामुद्द्यावर चर्चा सुरूच आहे आणि रोजच कोणता न कोणता मोठा खुलासा होताच आहे. याबद्दल वाद सुरु असतानाच, अजून एक वा’दग्र’स्त मुद्दा बॉलीवूडमध्ये समोर आला आहे. पॉपस्टार आणि प्रसिद्ध गायक हनी सिंग यांच्या पत्नीने त्याच्यावर घरेलू हिं’सा आणि मा’नसि’क छ’ळ अश्या गु’न्ह्याअंतर्गत याचिका दाखल केलीय आहे.

त्यावेळी देखील हनी सिंग आणि त्याच्या बायकोच्या नात्यात काही सम’स्या आहेत, अशा चर्चा सुरू होत्या. आणि आता शालिनी सिंगने आपल्या पतीच्याच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. समोर आलेली सर्वच माहिती धक्कादायक आहेत. माघील १० वर्षांपासून शालिनीला हनीच्या घरचे सर्व सदस्य वेगवेगळ्या गोष्टीवरून त्रा’स देत आहेत.

मा’नसि’क छ’ळ, शा’रीरिक त्रा’स दिला जात आहे. हनी सिंगच्या बहिणीवर देखील त्याच्या पत्नीने काही आ’रोप केले आहेत. मात्र सर्वात धक्कादायक आरोप तिने आपल्या सासऱ्यावर म्हणजेच हनी सिंगच्या वडिलांवर केले आहेत. एकदा शालिनीला जवळपास १८ तास काहीही अन्न पाणी न देता तिच्या रूममध्ये बंद करुन ठेवण्यात आलं होत.

त्यावेळी गोठ्यात बांधलेल्या जनावारसारखं तिला वाटत होत. तिला जॉब सोडायला लावला, सोबतच तिच्याकडून सर्व पैसे घेऊन टाकले. तिच्या अकाउंटमध्ये देखील पैसे नाही ठेवले आणि तिला पूर्णपणे असहाय्य केले. हनीच्या पूर्ण कुटुंबाने अनेक वेळा तिला, मा’रहा’ण केली असं तिने सांगितले आहे. एक दिवस तिचे सासरे म्हणेजच हनी सिंगचे वडील दा’रू पिऊन घरी आले.

हनी त्यावेळी घरी नव्हता आणि त्याची आई झोपलेली होती. शालिनी आपल्या रूममध्ये क’पडे बदलत होती आणि तिचे सासरे दरवाजा उघडून आत आले. तिच्या डोक्यावर आणि छा’तीवर हात फिरवू लागले, या असा ध’क्कादा’यक खुलासा शालिनी ने केला आहे.

आपली रूमची चावी देखील त्यांच्याकडे आहे हे बघून तिला आश्चर्य वाटले आणि त्यानंतर कित्येक रात्र ती झोपली देखील नाही असं तिने सांगितले आहे. हनी सिंग कडून अजून यामुद्दयांवर कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान आलेले नाहीये. मात्र, कोर्टाने सुनावलेल्या नोटीसला तो काय उत्तर देतो याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.