‘हा’ 57 वर्षीय अभिनेता पाचव्यांदा चढला बोहल्यावर, 26 वर्षीय तरुणीसोबत केले लग्न…

‘हा’ 57 वर्षीय अभिनेता पाचव्यांदा चढला बोहल्यावर, 26 वर्षीय तरुणीसोबत केले लग्न…

आपल्याकडे ‘घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून’, अशी एक म्हण आहे. लग्न केल्यानंतर खऱ्या आयुष्यातील अ’डच’णी माणसाला कळत असतात. लग्न झाल्यानंतर मुले होतात, त्यानंतर त्यांना वाढवणे, त्यांचे शिक्षण करणे, त्यांचे लग्न करणे यासारख्या जबाबदाऱ्या येत असतात.

भारतीय संस्कृतीमध्ये हे सर्वकाही अंगवळणी पडले असल्याने सर्व जण त्यातून जात असतात. त्यामुळे यामध्ये कोणालाही नवीन वाटत नाही. मात्र, ज्याला जबाबदारी स्वीकारता येत नाही, त्या व्यक्ती त्यापासून पळ काढताना देखील दिसत असतात. हाच ट्रेंड मराठीसोबत हिंदी चित्रपटात देखील मोठ्या प्रमाणात आहे.

आज आम्ही आपल्याला एका हॉलीवूडच्या अशाच एका अभिनेताबद्दल माहिती देणार आहोत. त्याने 57 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केले आहे. हा अभिनेता म्हणजे एक दिग्गज अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव ‘निकोलस केज’ असे आहे. निकलोस याने ‘घो’स्ट रा’यडरमध्ये’ अभिनेत्याची भूमिका साकारलेली आहे. तो अनेक चित्रपटांमध्ये दिसत असतो.

त्याने अनेक दर्जेदार अशा भूमिका केलेल्या आहेत. तो सध्या सो’शल मी’डियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे. कारण त्याने पाचव्यांदा लग्न केले आहे, ते पण वयाच्या 57 व्या वर्षी. त्यामुळे तो काही जणांचा टीकेचा धनी बनलेला आहे, तर काहीजणांनी त्याचे अभिनंदन देखील केलेले आहे. मात्र, असे असतानाही त्याने त्याच्यापेक्षा 31 वर्षे लहान मुलीसोबत लग्न केले आहे.

ज्या मुलीसोबत लग्न केले आहे ती 26 वर्षाची आहे. त्याची ही ग’र्लफ्रें’ड असून ती जपानी आहे. त्याच्या ग’र्लफ्रें’डचे नाव रिको शिबरा असे नाव आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच लास वेगास येथे लग्न केले आहे. या लग्नाबाबत अभिनेता निकालोस म्हणाला की, आम्ही दोघेही खूप खुश आहोत. काही वर्षापूर्वी आमची भेट झाली होती.

त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोघांचे लग्न 16 फेब्रुवारीला झाले. 16 फेब्रुवारीला लग्न करण्याचे कारण म्हणजे, निकोलस याच्या वडिला चा याच दिवशी मृ’त्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ दोघांनी याच दिवशी लग्न केले.

या दोघांचे फोटो आता सो’शल मि’डीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहेत. दोघांचेही अनेक जण अभिनंदन करत आहेत. मात्र, त्यांनी असे लग्न केल्याने तो एकदम चर्चेत आलेला आहे. त्याची पत्नी देखील सो’शल मी’डियावर खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *