हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजेन खान बनली फिटनेस क्वीन, पहा तिच्या बो’ल्डनेस पुढे मलायका, शिल्पा देखील पडतील मागे…पहा फोटो..

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजेन खान बनली फिटनेस क्वीन, पहा तिच्या बो’ल्डनेस पुढे मलायका, शिल्पा देखील पडतील मागे…पहा फोटो..

बॉलीवूड मध्ये राकेश रोशन यांचा खूप मोठा द’बद’बा आहे. राकेश रोशन यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिलेले आहेत. 90 ते 2000 च्या काळापर्यंत राकेश रोशन यांनी बहुतांश चित्रपट शाहरुख खानसोबतच केले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत देखील काम केलेले आहे. त्यांचा कामचोर हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

मात्र, अभिनेत्यापेक्षा त्यांची कारकीर्द ही दिग्दर्शक म्हणून अधिक गाजलेली आहे. दिग्दर्शक, निर्माता अशा सर्वच भूमिका ते बजावत असतात. शाहरुख खान सोबत करण अर्जुन हा चित्रपट केला. त्यावेळी रितिक रोशन हा तारुण्यात आला होता. त्यानंतर शाहरुख खान सोबत राकेश रोशन यांनी कोयला हा चित्रपट केला होता.

मात्र, रितिक रोशन याने हा चित्रपट झाल्यानंतर लगेचच आपल्या लहानपणीची मैत्रीण सुजन खानसोबत लग्न केले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये बिनधास्तपणे लग्न करण्याचा ट्रेंड ज’न्माला आला. नाही तर पूर्वीच्या काळी अभिनेते हे लपूनछपून लग्न करायचे. कारण त्यांना भीती असायची की, आपल्या करिअरवर याचा परिणाम पडेल.

मात्र, आता हा ट्रेंड पूर्णतः बदलला आहे. आज आम्ही आपल्याला रितिक रोशन ची माजी पत्नी सुजैन खान हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. सुजेन खान ही सो’शल मी’डियावर चांगलीच सक्रिय असते. रितिक रोशन सोबत तिने काही वर्षांपूर्वी का’डीमो’ड घेतला आहे. या दोघांना दोन मुले देखील आहेत. या दोघांचा काडीमोड याचे कारण अर्जुन रामपाल असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, याबाबत अजून तरी अर्जुन रामपालने खुलासा केला नाही किंवा सुजेन खान हिने याबाबत कधीही माहिती दिली नाही. त्यामुळे नेमकी माशी कुठे शिंकली, याबाबत अजूनही कोणाला माहित नाही, असे असले तरी रितिक रोशन आणि सुजेन खान हे मुलांसाठी नेहमी भेटत असतात. सुजेन खान ही झायेद खान याची बहिण आहे.

तिच्या वडिलांचे नाव संजय खान आहे. ती अतिशय सुंदर आणि गोरीगोमटी अशी आहे. आपले हॉ’ट, ब्युटीफुल फोटो ती इंस्टाग्राम च्या माध्यमातून शेअर करत असते. सुजेन खानचे वय 42 वर्षे आहे. काही दिवसांपूर्वी तिने शिल्पा शेट्टी, मिलिंद सोमण यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. म्हणजे तिने फिटनेस मध्ये आपला आदर्श घालून दिला आहे.

तिने नुकताच एक व्हि’डिओ शे’अर केला आहे. यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. कुणाचाही आधार न घेता ती पुश बॅक पद्धतीचा व्यायाम करत आहे. तिने हा व्हि’डीओ सो’शल मी’डियावर शेअर केलेला आहे. तसेच इंस्टाग्राम वर देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे, असे तिने किमान पाच वेळा केल्याचे दाखवण्यात येत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड ला’ईक दिले आहेत. तसेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ती एकदम फिट आणि फाईन अशी दिसत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.