‘हे’ अवघड कोडे वाचून तुमच्याही मेंदूचा होईल भुगा, फक्त बुद्धिमान लोकच याची उत्तरे देऊ शकतील….

आपण बऱ्याच काळापासून वेगळी वेगळी कोडी सोडवत आलो आहोत. काही कोडी इतकी सोपी असतात की लहान मुलगा देखील त्याचे उत्तर पट दिशी देऊन टाकतो. परंतु अशी काही कोडी असतात की त्यांचे उत्तर शोधता शोधता चांगल्या बुद्धिवान लोकांचे मेंदूचा भुगा होतो.पण अती हुशार लोकही या दुनियेत कमी नाही.
असे काही लोक हुशार असतात की त्यांच्यासमोर कोणतेही कोडे ठेवा त्याच अचूक उत्तर ते कोणताही वेळ वाया जाऊ न देता देतात. काही लोकांना मात्र सर्वसाधारण कोड्यांची उत्तर देण्यास बरेच दिवस निघून जातात. कोडीची उत्तरे शोधणे प्रत्येकाला आवडते. कोडीचे उत्तर देणेचे काही फायदे देखील आहेत.
3) काही महिने 31 दिवसाचे असतात तर मग किती महिने 28 दिवसाचे असतात ?
उत्तरः प्रत्येक महिन्यात 28 दिवस असतात.
4) समजा की तुम्ही एका बस मधून प्रवास करत आहात जीच्यातून अजून 10 प्रवासी प्रवास करत आहे. पहिल्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरून 4 प्रवासी बसमध्ये चढतात. दुसऱ्या स्टॉप वर 5 प्रवासी उतरतात व 2 प्रवासी बसमध्ये चढतात. तिसऱ्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरतात व 3 प्रवासी बसमध्ये चढतात. आता सांगा बसमधून एकूण किती प्रवासी प्रवास करत आहे ?
उत्तर: – 11 (10 प्रवासी 1 आपण)
5) असे काय आहे की जे अग्नीत जळू शकत नाही, कोनत्याही शस्राने त्याला कापू शकत नाही, पाण्याने देखील ते ओले होत नाही आणि त्याचा मृत्यू देखील होत नाही ?
उत्तर: – सावली.
6) जर 8 चे अर्धे भाग केले तर 0 आणि 4 व्यतिरिक्त अन्य कोणते उत्तर बरोबर असू शकेल ?
उत्तर: 3
7) अशी कोणती बॅग आहेत जी भिजवल्यावर तीचे काम करते ?
उत्तर: – टी बॅग
8) अशी कोणती भाजी आहे ज्यात कुलूप (लॉक) आणि चावी (की) दोन्ही येतात ?
उत्तर: – लौकी (लॉक-की)
9) अशी कोणती वस्तू आहे ज्याला मुलगी परिधान पण करते आणि खाते पण ?
उत्तर: – लवंग (लेंगा).