७ रु’पयात १०० किलोमीटर चालणारी बाईक भारतात लॉन्च, किंमत फक्त एवढी की…वाचून चकित व्हाल..

७ रु’पयात १०० किलोमीटर चालणारी बाईक भारतात लॉन्च, किंमत फक्त एवढी की…वाचून चकित व्हाल..

दिवसंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होताना आपण बघत आहोत. याचा सर्वात जास्त फटका बसतो तो सर्वसामान्य व्यक्तीला. पेट्रोल वाढ झाली म्हणजे आपण आपले दैनंदिन व्यवहार थांबवू शकत नाही, नाईलाजाने आपल्याला आहे त्या दराने पेट्रोल टाकावेच लागणार आहे.

या काही दिवसात पेट्रोलने शंभरी पार केली होती आणि हा त्याचा आतापर्यंतचा सर्वांत उच्चांक म्हणावा लागेल. कारण याआधी पेट्रोल कधीच शंभरी पार केले नव्हते आणि याच पेट्रोल भावाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये मतभेद सुरू असल्याचे आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहत आहोत.

मेड इन इंडिया असणारी इलेक्ट्रिक बाइक अवघ्या पन्नास हजारात मिळत आहे. हैदराबाद येथील व्हेकल स्टार्ट अप ऑटोमोबाइल प्रायव्हेट लिमिटेड ने आपले न्यू जनरेशन इलेक्ट्रिक बाइक Atum 1.0 लॉन्च केली आहे आणि विशेष म्हणजे लॉन्चिंग नंतर या बाईकचे आतापर्यंत चारशे युनिटची बुकिंग सुद्धा झालेली आहे.

असे असणार फीचर्स :-

१. Atum १.० ई बाइक मध्ये पोर्टेबल लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आली आहे.
२. ही बॅटरी केवळ ४ तासात चार्ज होते.
३. Atum (एटम) 1.0 फुल चार्जिंगवर १०० किलोमीटर पर्यंतचे अंतर धावते.
४. इलेक्ट्रिक बाइक २ वर्षाची बॅटरी वॉरंटी सोबत येते.
५. शहरात फिरण्यासाठी, मुलांना, वयोवृद्ध व्यक्तींना फिरवण्यासाठी ही बाइक एकदम मस्त आहे

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *