९० च्या दशकात कं’डो’मची जाहिरात केल्यामुळे स्वतःचे करीयर उ’ध्व’स्त करून बसली ‘ही’ अभिनेत्री, होती त्याकाळातील सर्वात बो’ल्ड अभिनेत्री…

९० च्या दशकात कं’डो’मची जाहिरात केल्यामुळे स्वतःचे करीयर उ’ध्व’स्त करून बसली ‘ही’ अभिनेत्री, होती त्याकाळातील सर्वात बो’ल्ड अभिनेत्री…

बॉलिवूडमधील अश्या काही अभिनेत्री होऊन गेल्यात ज्यां आता बॉलिवूड पासून दूर राहून देखील नेहमीच चर्चेत राहतात. जसे की रेखा या अभिनेत्रीच नाव आजही प्रकाशझोतात आहे. याचे कारण असे की त्यांनी त्यांचे बॉलिवूडमधील कारकिर्दीत केलेला अभिनय आणि त्यांची त्यावेळी झालेली प्रसिद्धी. तसेच त्या काळात त्यांच्यासोबत घ’डलेले अनभि’ज्ञ कि’स्से जे त्यांना आजही च’र्चेत राहण्यास मजबूर करतात.

1990 च्या द’शका’तील काही अभीनेत्रींनी त्या काळात बॉलिवूड मध्ये इतका धु’माकू’ळ घा’तला होता की अश्या अभिनेत्री आज जरी बॉलीवूडपासून दूर असतील तरी च’र्चे’त मात्र सर्वात पुढे असतात. आज आपण अश्याच एक बो’ल्ड अभिनेत्री बद्धल जाणून घेणार आहोत ज्या अभिनेत्रीने 1990 च्या दशकात आपल्या बो’ल्डनेसने बॉलीवूड मधून नाव प्रसिद्धीस आणले होते.

पूजाने बॉलिवूडबरोबरच टीव्ही इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. इंडस्ट्रीत 20 वर्षे घालवल्यानंतरही पूजा ‘विश्वकन्या’, ‘लोटेरे’, ‘फिर तेरी कहानी याद आए’, ‘टेरर हाय टेरर’ आणि ‘शक्ती’ यासारख्या काही चित्रपटांत दिसली आहे.

ती बऱ्याचदा रियालिटी शोमध्येही दिसली आहे. यात ‘झलक दिखलाजा सीझन वन’, ‘नच बलिये तीन’, ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस सीझन फाइव्ह’ यांचा समावेश आहे.

अभिनेत्रीच्या वै’यक्ति’क आयुष्याबद्दल बोलाल, तर तीन वर्ष फरहान फर्निचरवाला याला डे’ट केल्यानंतर तिने 1994 साली लग्न केले. ज्यासाठी पूजाने मु’स्लि’म ध’र्म स्वीकारला होता. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांमध्ये त’णा’व निर्माण होऊ लागला आणि अखेर 2003 मध्ये त्यांच्यात घ’टस्फो’ट झाला. पूजा आणि फरहान यांना दोन मुले देखील आहेत.

पूजाचे नाव प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक हनीफ हिलाल, द्विती विक्रमादित्य आणि आकाशदीप सहगल यांच्याशीही जोडले गेले आहे. पूजाच्या मुलीचे नाव अलय्या आहे. जीने ‘जवानी जानेमन’ चित्रपटाद्वारे देखील पदार्पण केले आहे.

पूजा सध्या तिच्या बालपनीचा मित्र मानेक कॉन्ट्रॅक्टरला डे’ट करत आहे. ज्याबरोबर ती बर्‍याचदा सुट्टीवर जात असते. आणि अभिनेत्री अजूनही तिचे हॉ’ट फोटो शेअर करत राहते. 1990 च्या दशकातील आपल्या बो’ल्ड’नेसमुळे नेहमीच च’र्चेत राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदी ही त्याकाळातही तिच्या बो’ल्ड’नेससाठी जगप्रसिद्ध राहिली होती.

ज्या काळामध्ये कं’डो’म हा साधा शद्ब उच्चारायला लोकांना लाज वाटत होती त्या काळात या अभिनेत्रीने चक्क कं’डो’मच्या जाहीरातीसाठी बो’ल्ड फो’टोशू’ट केले होते. तिने केलेल्या त्या फोटोशूटवरून त्यावेळी खूप मोठा वा’द निर्माण झाला होता.

त्यानंतर का’मसू’त्र कं’डो’मच्या त्या जाहीरातीवर बं’दी घालण्यात आली होती. असे म्हणतात पूजा बेदी हिस बॉलिवूड मधून चांगली अशी कामे मिळत नसल्याने तिने या कं’डो’मच्या जाहिरातीसाठी त्या काळात बो’ल्ड फोटो शुट साठी तयारी दर्शवली होती. परंतु उपस्तीत झालेल्या वा’दामुळे या जाहिरातीवर बं’दी घालण्यात आली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *