१० अरब संपत्तीचा मालक आहे “हा” बॉलिवूड अभिनेता महिन्याला फक्त ५ ते १० करतो खर्च, कारण ऐकून थक्क व्हाल…

१० अरब संपत्तीचा मालक आहे “हा” बॉलिवूड अभिनेता महिन्याला फक्त ५ ते १० करतो खर्च, कारण ऐकून थक्क व्हाल…

आजकाल लोकांची इनकम कमी आणि खर्च जास्त करता. सध्या लोकांना देखावा करायला खूप आवडत आहे भलेही त्यांची इनकम कमी असेल. काही थोर पुरुष म्हणतात की, कमाई पेक्षा जास्त खर्च करू नका, पण काही लोक याउलट आहे ते लोन काढून आपले हौस पूर्ण करतात असतात. आणि मग नंतर आयुष्यभर emi भारतात.

पण काही बोटावर मोजण्या इतकेही लोक आहेत ज्यांची कमाई खूप आहे पण त्यांचा होणार खर्च हा अगदी शुल्लक आहे. म्हणून आज आपण अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याची संपत्ती १० अरब डॉलर आहे पण त्याचा होणार खर्च महिन्याला फक्त ५ ते १० हजार इतकाच आहे चाल तर मग जाणून घेऊया कोण आहे हा अभिनेता.

जेवढा श्रीमंत माणूस असतो तेवढीच त्याची खर्चिक क्षमता खूप जास्त असते आपल्या देशात असे भरपूर लोक आहेत जे महिन्यात करोडच उत्पन्न करतात, त्याप्रमाणे त्याची खर्चाची बाजू खूप असते अश्या प्रकारचे बॉलिवूड मधले काही अभिनेते जांच्याकडे खूप सारी संपत्ती आहे त्यामध्ये अभिनेते अक्षय कुमार अव्वल स्थानावर येतात, त्यांची संपत्ती सुमारे 10 अरब एवढी आहे पण त्याचा महिन्याचा खर्च 5 हजार ते 10 हजार इतकाच आहे.

अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये ‘खिलाड़ी कुमार’ अश्या नावाने प्रसिद्ध आहेत खूप संघर्षमय काळातून आपल्याला स्थापित करून त्यानी फिल्म मध्ये खूप साऱ्या भूमिका बजावल्या आणि आपला ठसा उमटवला

अक्षय कुमार हे नाव त्याच टोपणनाव असून त्यांचं खर नाव राजीव भाटिया आहे , ते आर्मी ऑफिसर हरिओम भाटियाचे पुत्र आहेत , अक्षय कुमार यांच होम प्रोड्युकॅशनच नाव देखील त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे ओम प्रोड्युकॅशन .

आपल्याला माहीत नसेल पण अक्षय कुमार जवळ संपत्ती अमेरिकन मध्ये 150 मिलियन डॉलर इतकी आहे, ज्याची भारत मध्ये किंमत 10,29,82,50,000.00 रुपये एवढी आहे ( हे आकडे गुगल वरून शोधून काढले आहेत ह्यात काही बदल सुद्धा असू शकतात ) एवढी भली मोठी संपत्ती असून सुद्धा अक्षय कुमार महिन्याला फक्त पाच ते दहा हजार रुपये खर्च करतो.

अक्षय कुमरे म्हणतो की, माझा काहीच खर्च नसतो मी नाही की दा’रू पीत नाही की सि’गरे’ट, मी पार्टी मध्ये सुद्धा क्वचित जातो आणि मी मुळात सेट वर मिळालेल्या जेवणार संतुष्ट असतो माझी कोणतीच मागणी नसते आणि रिकाम्या वेळेत मी पूरेपूर घरच जेवण करतो.

त्यामुळे माझा खिसा कधीच खर्चिक नसतो आणि महत्वाचं म्हणजे मी कपडे देखील सेट वरील घालतो ज्यात मी दरोज काम करतो, त्यामुळे माझा पॉकेट खर्च काहीच नाही. आत्ता अलीकडेच त्यांची आलेली फिल्म लक्ष्मी बॉम्ब ह्या फिल्मला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल , त्यांची नवीन येणारी फिल्म बेल बॉटम चांगलीच चर्चेत आहे .

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *