‘या’ अभिनेत्रीने शहारुख आणि गौरीची सुहागरात्र केली होती उ’ध्वस्त, सुहागरात्रीच्या दिवशीच ढसा ढसा रडला होता शहारुख…

बॉलिवूड किंग शाहरुख खान आज एक प्रसिद्ध व्यक्तीमहत्वाचा भाग बनला आहे, त्यांना ह्या स्थानावर पोहचण्यासाठी खूप सं’घर्षमय काळातून जावे लागले त्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले, कष्टाला दुसरा पर्याय नाही म्हणून आज ते ह्या स्थानावर पोहचला आहे, पण किंग साठी अशी एक वेळ होती जेव्हा इंडस्ट्री मध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी भरपूर जणांचे पाय धरावे लागत होते
त्यावतरीक्त रियल लाईफ आणि कामाची लाईफ खूप वेगवेगळ्या बाजू ठरत होत्या, त्या वेळेस शाहरुख गौरी वर प्रेम करत होते तिला मिळवण्यासाठी ते वाटेल ते करण्यास तयार होते, बॉलिवूड मधील त्यांची प्रेम कहाणी आज देखील तेवढीच प्रसिद्ध आहे, यांची लव्ह स्टोरी फिल्म कथा पेक्षा काही कमी न्हवती !
त्यानंतर त्यांचं लग्न धू’मधडाक्यात केलं गेलं पण लग्नानंतर लगेच त्यांना मुंबईला परत यावं लागलं, त्यामुळे ते आपली नवेली बायकोला सुद्धा घेऊन मुंबईस आले, जेव्हा गौरी आणि किंग खानच लग्न झालं तेव्हा ते फिल्म ‘दिल आशना’ मध्ये काम करत होते, त्या फिल्मच्या प्रोड्युसर हेमा मालिनी होत्या .
लग्नानंतर जेव्हा किंग खान मुंबईस आले तेव्हा ते एका हॉटेल वर राहण्यास उतरले, त्यानंतर त्यांनी काय विचार करून हेमा मालिनी याना कॉल केला आणि मुंबईत असल्याची देखील माहिती दिली आणि बायको गौरी बद्दल देखील सांगितलं.
त्यानंतर हेमा शाहरुखला म्हणाल्या तुम्ही थोड्या वेळात सेट वर पोहचा धर्मेंद्र थोड्या वेळात येतील, फोन वर बोलून लगेच ते सजलेली धजलेली गौरीला घेऊन सेटवर पोहचले तिथे एका रूम वर जाऊन त्यांची प्रतीक्षा करू लागले, ती रूम खूप घाण होती आणि तिथे डास देखील खूप होते त्यामुळे किंग खानला आणि गौरीला त्रा’स झाला.
त्यांची वाट बगता खूप वेळ गेला मग कळलं की ते थोड्या वेळात पोहचलतील म्हणून मग शाहरुख आवरून सेट वर शुटिंग साठी निघाले आणि गौरी त्याच रूम मध्ये बसून राहिली, पूर्ण रात्र संपल्या नंतर सकाळी 6वाजता जेव्हा शाहरुख आपल्या रूम मध्ये परत पोहचले तेव्हा गौरी बसल्या खुर्चीवरच जोपुन गेली होती.
बायकोच्या त्र’सिक रत्रीमुळे त्याला कळून चुकलं की रात्री तिला किती त्रा’स झाला असेल ते. अस म्हणतात की त्या रात्री किंग खानच्या डोळ्यात पाणी आलं होत त्यावेळी पासून ठाम निर्णय घेऊन करियर करायचं हा विचार केला.
शाहरुखला ह्या पायरीपर्यन्त आणायला गौरीने खूप मदत केली आत्ता सुद्धा ती किंग खानला खूप जाणीव पूर्व प्रेमातून व्यक्त होत मदत करते, शाहरुखच करियर बनवता तिने आपला सुद्धा करियर बनवलं आत्ता ते सुखाचं आयुष्य जगत आहे आत्ता त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे जे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.