१२ वर्षात ‘इतकी’ बदलली आहे श्रीकृष्णात बाल कृष्णाची भूमिका साकारणारी ‘ही’ चिमुरडी, पाहून विश्वास बसणार नाही

लॉकडाऊन दरम्यान अनेक पौराणिक मालिकांचं पुन:प्रक्षेपण टीव्हीवर सुरू झालंय. त्यात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण आणि महाभारत या मालिकेने टीआरपीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
यामुळे दूरदर्शनवर ही मालिका संपली असली तरी आता स्टार प्लस वर पुन्हा एकदा रामायण मालिका बघायला मिळणार आहे. तसेच महाभारत ही मालिका पुन्हा एकदा कलर्स वर बघायला मिळणार आहे.
त्यातच जय श्रीकृष्णा पुन्हा एकदा टेलिकास्ट केली जातेय. या मालिकेत बाल कृष्णाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली बाल कलाकार धृति भाटिया आता मोठी झालीय.