14 वर्षांपासून को-मात असलेली स्त्री अचानक झाली प्रे-ग्नन्ट, पाहून डॉक्टर-ही झाले सुन्न….

आजच्या या काळात कोठून कोठून काय काय बातम्या ऐकू येतील किंवा वाचायला मिळतील याचा भरोसा नाही. या बातम्या देखील अशा असतात की त्यावर लवकर कोणी भरोसा ठेऊ शकत नाही. कारण असतातच इतक्या चकित करून सोडण्याऱ्या या बातम्या. ज्या बातम्यांना काही नैसर्गिक आधार नसतो त्या बातम्यांवर विश्वास तरी कोण ठेवणार.
ऐकू येणाऱ्या सर्वच बातम्या खर्याच असतात असं देखील म्हणता येणार नाही. कारण बहुतेक बातम्या अशा असतात की त्यांची खातरजमा करणे देखील मुश्किल असते. अशा बातम्या जर मेडिया वरून समजत असतील तर मग सहसा कोणी लवकर या बातम्यांवर विश्वास देखील ठेवत नाही.
नुकतेच अमेरिकेतून एक अतिशय ध-क्कादायक प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या माहतीनुसार 14 वर्षांपेक्षा जास्त काळ को-मामध्ये एक स्त्री होती आणि अचानक ती स्त्री ग-र्भवती झाली. होय… हे जाणून घेतल्यावरही डॉक्टरांनाही घा-म फुटला. गेल्या अनेक वर्षांपासून या महिलेला न-र्सिंग सुविधेत दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर ती अचानक ग-र्भवती झाली.
अमेरिकेच्या येरिझोना, फिनिक्स येथून ही घटना उघडकीस आली आहे. जिथे एका महिलेने 29 डिसेंबर 2018 रोजी एका निरोगी गोंडस बा-ळाला ज-न्म दिला आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी की त्या मु-लाच्या ज-न्मापर्यंत कोणालाही नर्सिंग होममध्ये हे माहीत नव्हते की ती को-मात असलेली महिला ग-र्भवती आहे म्हणून.
सूत्रांच्या माहितीनुसार ही महिला गेल्या 14 वर्षांपासून को-मामध्ये होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक पो-लि-स अधिकाऱ्यांनी म-हिलेच्या लैं-गि-क शो-षणाचा त-पास सुरू केला आहे.
आता सर्व पो-लि-स अधिकारी तपास करत आहेत आणि विचारात पडले आहे की ती म-हिला को-मात असून देखील ग-रोदर कशी राहिली ? काही कर्मचार्यांनी या म-हिलेवर अतिप्र-संग केल्याचा सं-शयही व्यक्त केला जात आहे. असे सांगितले जात आहे की 14 वर्षांपूर्वी त्या महिलेच्या आई वडिलांचे पाण्यात बुडून नि-धन झाले होते. त्यानंतर ही महिला को-मामध्ये गेली होती.