2 मुलांची आई असूनही अतिशय सुंदर आणि हॉ’ट दिसते ‘या’ अभिनेत्याची बायको, फोटो बघून तुम्हीही म्हणाल क्या बात हे….

2 मुलांची आई असूनही अतिशय सुंदर आणि हॉ’ट दिसते ‘या’ अभिनेत्याची बायको, फोटो बघून तुम्हीही म्हणाल क्या बात हे….

चित्रपट दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही. कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत.

असाच एक बॉलिवूडचा अभिनेता ज्याने स्ट्रगल करून यश मिळवले तो म्हणजे शाहिद कपूर होय. शाहीद कपूरच्या अभिनयावरच नाही तर त्याच्या लूकचे देखील लाखो चाहते आहेत. मात्र 7 जुलै 2015 रोजी गुरुग्राममध्ये जेव्हा त्याने लग्न केले तेव्हा या अभिनेत्याने आपल्या अनेक महिला चाहत्यांची मने मो’डली होती.

2 मुलांची आई असूनही मीरा खूपच हॉ-ट दिसते:- मीराला आणि शाहिदला मीशा आणि झेन नावाचे दोन मुले देखील आहेत. 2 मुलांची आई असूनही, ती खूप फिट आणि हॉ’ट दिसते. तिच्या सोशल मिडियावर आपण तिचे हॉ-ट फोटोज बघू शकता.

सध्या बॉलिवूडमध्ये आपणही नशीब आजमवावे असे स्वप्न पाहते पत्नी मीरा राजपुत पाहत आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला मीराची एका पेक्षा एक एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.

मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर नच बलिये शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे ऑनस्क्रीन दिसण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. चांगली संधी मिळाली तर मीरा राजपुतही रूपेरी पडद्यावर झळकणार असे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

विशेष म्हणजे हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना ती शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत एक्टीव्ह असते. तिच्या ग्लॅमरस हॉ-ट फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

गेल्या काही महिन्यांपासून मीरा आपल्या फिटनेसवरही लक्ष देत आहे. तिची फिटनेसवरील मेहनत तिच्या या हॉ’ट फोटोतून दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देईल असे तिने फोटोशू’ट केले आहे. या फोटोंमुळे मीरा राजपूतही अभिनय क्षेत्रात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

मीरा ही मूळची दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. ७ सप्टेंबर १९९४ साली तिचा जन्म झाला. शाळेत असताना ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नावारूपास आली. तिने युनायटेड नेशन्स मध्ये इंटर्नशीप केली आहे. शाहिद आणि मीराचे कुटुंब एका इव्हेंट दरम्यान भेट घडून आली तेव्हापासून त्याची ओळख असल्याचे सांगितले जाते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *