बो’ल्डनेसमध्ये सनी लिओनीला मागे टाकणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने बि’क’नी घालून केला डान्स, व्हा’यरल झाला व्हिडिओ

बो’ल्डनेसमध्ये सनी लिओनीला मागे टाकणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने बि’क’नी घालून केला डान्स, व्हा’यरल झाला व्हिडिओ

सो’शल मी’डियामुळे कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्यामधील अंतर कमी झालेले आहे. सो’शल मी’डियामार्फत कलाकार चाहत्यांची संपर्क साधत असतात. रोज नव नवीन अपडेट ते त्यांच्या आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. आणि हा छंद जवळपास सर्वच सेलिब्रेटी जोपासत आहेत. त्यांच्या लाइफ मधील नवीन अपडेट देण्यासाठी हे सो’शल मी’डियाचा उपयोग करत असतात.

दरम्यान, नुकतेच एका मराठी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे आणि ही मराठी अभिनेत्री दिसण्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्यांना देखील ट’क्कर देते. तर मग जाणून घेऊया कोण आहे हि मराठी अभिनेत्री.

तर या मराठी अभिनेत्रीचे नाव प्राजक्ता शिंदे असे आहे आणि तिने चक्क बि’क’नीमध्ये ताल धरला असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा स्लो मोशन डान्स असून मी हा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.

प्राजक्ता शिंदे लवकरच ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात अत्यंत बो’ल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घा’याळ करेल असाच आहे. ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बो’ल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.

प्राजक्ताने चक्क बि’क’नीमध्ये ताल धरला असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा स्लो मोशन डान्स असून मी हा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.

प्राजक्ता शिंदे लवकरच ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात अत्यंत बो’ल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घा’याळ करेल असाच आहे. ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बो’ल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.

‘इमेल फिमेल’ मध्ये प्राजक्ता एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दलबद्दल प्राजक्ताने सांगितले होते की, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बो’ल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.


प्राजक्ताला बो’ल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्राजक्ता सोबत या चित्रपटात निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *