8 वर्षाच्या मुलाचा चा-वा घेतल्याने सापाचा जागीच तडफडून मृ-त्यू, समोर आलेलं कारण वाचून चकित व्हाल..

आपण हे ऐकले असेल की सापाने एखाद्या व्यक्तीला चा-वा घेतल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृ*त्यू होतो. पण उत्तर प्रदेशच्या जोनपुर जिल्ह्यांमध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका आठ वर्षाच्या मुलाला एका सापाने दंश केला. दंश केल्यानंतर लगेचच सापाचा तडफडून तडफडून मृ*त्यू झाला आणि त्यानंतर लगेच त्या आठ वर्षाच्या लहान मुलाचा देखील मृ*त्यू झाला.
आपल्या मुलाचा मृ*त्यू झाला आहे पाहून परिवारातील सदस्यांनी आरडाओरड सुरू केली. बालकाला चावा घेतल्यानंतर सापाचा मृ*त्यू झाला ही वेगळीच घटना घडल्यानंतर गावामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली.
बालका ऐवजी सापच मे*ला ही बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या गावात पसरली. गावातील लोकांनी अंशला गावातील सरकारी रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी अंश ला मृ*त घोषित केले. काही काळातच सापाचा ही तडफडुन मृ*त्यू झाला असल्याची बातमी समोर आली.
असे का घडले?
अनेक वेळा अनेक लोकांना सापाने दंश केला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तींचा त्वरित मृ*त्यू होतो. भारतात अनेक विषारी साप आहेत त्यातीलच कोब्रा नाग हा विषारी सापांपैकी एक आहे.
त्या बालकास सापाने चावा घेतल्यानंतर त्याचाही मृ*त्यू का झाला याची कारण डॉक्टरांनी समजून सांगितली.
साप जेव्हा अंगावरील स्किन म्हणजेच ‘कातीन’ जेव्हा काही काळानंतर सोडतो त्या दरम्यान त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. त्याकाळात त्याने जर कुणाला चावा घेतला तर समोर व्यक्तीचा किंवा प्राण्याचा ही मृ*त्यू होतो त्याबरोबरच त्या सापाचा देखील मृ*त्यू होतो. कारण विषाचे काही थेंब त्या सापाच्या ही पोटात जातात.
भारतामध्ये जवळ जवळ 270 जातीचे साप आढळतात. त्यापैकी 50 जातीचे साप हे विषारी असतात आणि त्यापैकीही पंधराच जाती आशा असतात ज्या खूपच विषारी असतात. आणि त्याने त्वरित मृ*त्यू होतो. भारतामध्ये प्रत्येक वर्षांमध्ये 46 हजार लोकांचा सापाने दंश केल्यामुळे मृ*त्यू होतो. भारतातील काही विषारी साप खूपच खतरनाक आहेत.
1) इंडियन क्रेट
इंडियन क्रेट हा साप भारतातील सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे. हा एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्यातून इतके विष येते की त्यामुळे साठ व्यक्तींचा मृ*त्यू होऊ शकतो.
2) इंडियन कोब्रा
भारतामध्ये ‘नाग’ या नावाने जाणला जाणारा हा साप भारतातील विषारी सापांपैकी एक आहे. हा साप नदीच्या किनारी, शेतात, जंगलामध्ये बघायला मिळतो. हिंदू धर्मामध्ये कोब्रा सापाची पूजा केली जाते.
3) रसेल वाइपर
‘कुरी वाला’ या नावाने ओळखला जाणारा हा साप विषारी सापांपैकी एक आहे. हा साप इंडियन क्रेट या सापापेक्षा कमी विषारी आहे.
4) सॉ-स्केल्ड वाईपर
सॉ-स्केल्ड वाईपर या नावाने ओळखला जाणारा हा साप खूपच छोटा असतो आणि विषारी देखील.