काय सांगता? ८५व्या वर्षी हे वृद्ध-जोडपे अचानकच झाले श्रीमंत ! ‘या’ आयडियाने बदलेले नशीब..

काय सांगता? ८५व्या वर्षी हे वृद्ध-जोडपे अचानकच झाले श्रीमंत ! ‘या’ आयडियाने बदलेले नशीब..

कधी कधी आपण विचार करतो, नेहमीच्या रटाळवाण्या आयुष्यातून एक छोटासा ब्रेक घ्यावा. काहीतरी वेगळं करावं किंवा चमत्कार घडावा, आणि आपले हे सुरू असलेले आयुष्य वेगळ्याच वळणावर पोहोचावे. अनेकांच्या बाबतीत असे होते देखील परंतु काही जणांच्या पदरी मात्र निराशाच येते. आपले भाग्य उजळवण्यासाठी, अनेक जण लॉ’टरीचा सहारा घेतात.

म्हणजे काय म्हणायचं मात्र प्रत्येकाच्याच नशिबी लॉ’टरी येतेच असं नाही. बरं ती लॉटरी प्रत्येकाच्याच नशिबी पैशांच्या स्वरूपात येते,असे येणे आजकालच्या डिजिटल युगात कोणाचेही आयुष्य कधीही कशीही कलाटणी देऊ शकते. अशी अनेक उदाहरण आपण पाहिले आहेत दोन वर्षांपूर्वी युट्युब वर अपलोड केलेला बचपन का प्यार गाणं मागील महिन्यात जबरदस्त ट्रेंडिंग होतं त्या छोट्या मुलाला एक सेलिब्रिटी म्हणून आता ओळखले जाते.

आणि आज तो व्यवसाय यशस्वीरीत्या चालवत ते लाखो रुपये कमवत आहे. हेच अगदी छोट्याशा रील मध्ये एकत्रित करून सगळ्यांना दाखवण्यात आले आहे. बॉम्बेने व्हिडिओ साठी लिहिले आहे ही सगळ्यात खास आणि महत्त्वाची भागीदारी आहे. या व्हिडिओमध्ये टेक्स्ट मेसेज द्वारे सांगितले आहे की, या वृद्ध व्यक्तीने वयाच्या 85 व्या वर्षी आपला व्यवसाय सुरु केला.

आपल्या मुलीला देखील केस गळण्याची स’मस्या सुरू झाली होती, स्वतःच्या डोक्यावर केस वेळेच्या आधी गळ आल्यामुळे त्यांना आपल्या मुलीसाठी चिंता वाटू लागली. त्यातून त्यांनी स्वतः घरी तेल डोके केसांसाठी तेल बनवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षे रीसर्च केल्यानंतर त्यांनी एक तेल बनवले. पहिले त्यांनी ते तेल स्वतःवर वापरून पाहिले, आश्चर्य म्हणजे या वयात देखील त्यांच्या डोक्यावर केस येत असलेले त्यांना त्यांना दिसून आले.

त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला देखील वापरायला दिले आणि तिचे केस गळणे थांबले व नव्याने केस येऊ लागले. त्यानंतर त्या मुलीने आपल्या मैत्रिणीला तेल वापरायला दिले. असे करत हळूहळू त्या तेलाची लोकप्रियता चांगलीच वाढली आणि आज याच तेलाच्या माध्यमातून हे वृद्ध जोडपे लाखोच्या घरात पैसे कमवत आहे अभी मी हरबल असं त्यांच्या कंपनीचे नाव आहे. हेअर ऑईल, हेअर स्प्रे आणि आता ऑर्थो म्हणेजच सांधेदुखी किंवा हाडांसाठी देखील त्यांनी तेल बनवले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.