लग्नाला 6 वर्ष झाली तरीही ‘या’ अभिनेत्रीला मिळाले नाही आई व्हायचे सुख, म्हणून आता पतीला सोडून करत आहे ‘हे’ काम…

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री असोत, अभिनेत्री आणि अभिनेते नेहमीच प्रेम, अफेयर, विवाह, आणि घटस्फोटासाठी चर्चेत असतात. कारण कोणतेही असोत परंतु चर्चा मात्र होतेच. मग ते त्यांचं वयक्तिक जीवन असो की करियर च्या बाबतीत असो. पण अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांना लग्नाच्या अधिक दिवसानंतरही माता होण्याचे सुख मिळू शकले नाहीत.
त्यामुळे आशा अभिनेत्री देखील या कारणावरून चर्चेचा एक भाग बनल्या जात आहेत. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी लग्नाच्या 6 वर्षानंतरही आई होऊ शकली नाही. प्रेमविवाह करून देखील जेव्हा लग्नाला अनेक वर्षे होऊन देखील जर अपत्यप्राप्ती होत नसेल दोघांचीही चीडचीड होतेच.
सरगुन मेहता आजकाल आपल्या खऱ्या आयुष्याबद्दल बऱ्यापैकी चर्चेत आहे. सध्या सरगुन मेहता ही कोणत्याही शोमध्ये भाग घेत नाही. कारण या दिवसांत ती भारतात नव्हे तर अमेरिकेत राहायला लागली आहे. याबद्दल तीने आपल्या सोशल अकाऊंटवरून माहिती देखील दिली आहे.
सरगुन मेहताने अभिनेता रवी दुबेशी 2013 मध्ये लग्न केले होते. या दोघांची जोडी करोल बाग शोमध्ये एकत्र दिसली होती आणि तेव्हापासून त्या दोघेही एकमेकांचे प्रेमात पडले होते. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करु लागले होते आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केले होते.
सध्या दोघांना लग्न होऊन 6 वर्षे झाली आहेत. पण या दोघांना लग्नानंतर अजून एकही मूल नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेत्री सरगुन पती रवीला सोडून अमेरिका येथे राहायला गेली आहे. सरगुन तिचे स्वतःचे अनेक सुंदर फोटो इंटरनेटवर शेअर करत असते.
सध्या रवि दुबे जमाई राजा – 2 मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सरगुन मेहता यांनी आतापर्यंत बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून पंजाबमधील बर्याच चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. आता ती तिच्या वयक्तिक आयुष्याचा खूप आनंद घेत आहे आयुष्याचा खूप आनंद घेत आहे