आई होणं खूप सुखद अनुभव ; पण आई झाल्यानंतर डि’प्रे’श’नमध्ये गेली होती ‘ही ‘ अभिनेत्री, कारण ती अशाप्रकारे झाली आई….

आई होणं खूप सुखद अनुभव ; पण आई झाल्यानंतर डि’प्रे’श’नमध्ये गेली होती ‘ही ‘ अभिनेत्री, कारण ती अशाप्रकारे झाली आई….

आता तो काळ नाही राहिला की, एखादी अभिनेत्री आई बनली तर तिला काम मिळत नाही. याऊलट, आजकाल ह्या सर्व भाकड गोष्टी बाजूला ठेवून बालीवूडच्या अभिनेत्री मात्र, सर्वात स्टायलिश मॉम बनण्याच्या शर्यतीमध्ये बिनधास्त उतरत आहेत.

आई होणं हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सुखद क्षण समजला जातो. बॉलिवूड मधील अभिनेत्री देखील आई झाल्यानंतर, आपल्या लेकरांच्या फोटोज ने अक्षरशः आपले सो’शल मी’डियाचे अ’काउंट भ’रून टाकतात. मात्र, जिथे आई बनण्याचे सुख अनुभवत आपले करियर देखील सांभाळणाऱ्या अभिनेत्री आहेत तिथेच, हि अभिनेत्री मात्र आई बनल्यानंतर चक्क डि’प्रेश’न मध्ये गेली होती.

कल्की चे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे तसे तिच्या आई बनण्याची आणि त्यामध्ये तिला डि’प्रेश’नचा सामना करावा लागण्याची च’र्चा देखील सध्या जोरदार सुरु आहे. अभिनेत्री कल्की हि आपल्या अभिनयासोबतच रोखठोकपणे मत मांडत आपल्या मतावर ठाम असण्यासाठी प्रसिद्ध आहे. कल्की गेल्या वर्षी ७ फेब्रवारीला गोंडस मुलीची आई झाली.

आई होणं ही एक अतिशन सुंदर भावना व अनुभव आहे, त्याच सुखच वेगळे आहे. असं आपण नेहमीचं ऐकतो. पण कल्की मात्र, आई झाल्यानंतर डि’प्रेश’नमध्ये होती. आई होणं फार क’ठीण असतं, ग’रोद’रपणात अनेक शा’रीरिक आणि मा’नसि’क बदल होत असतात. पण आपल्या देशात यावर कधीच च’र्चा केली जात नाही, मोकळेपणाने बोललं जात नाही. मात्र रोखठोक बोलणाऱ्या कल्कीने तिचा अनुभव एका मुलाखतीत शेअर केला.

कल्की म्हणाली, ‘माझ्या ग’रोद’रपणातले अनुभव आयुष्यातले अविस्मरणीय क्षण म्हणून मी कधीच पाहत नाही. ती एक छोटी सुरूवात होती. ग’रोद’रपणात येणाऱ्या अनुभवांवर फार कमी लोक आहेत जे मोकळेपणाने बोलतात. आपण फक्त ऐवढचं ऐकलं आहे की आई होणं खूप सुखद अनुभव असतो. खरंच अनुभव सुखद आहे..’

पुढे कल्की म्हणाली, ‘पण या काळात शा’रीरिक आणि मा’नसि’क प’रिवर्तन घडून येतात, हे ही पाहणं गरजेचं आहे. लोक असं समजतता की जर तुम्ही आई होण्याचा कटू अनुभव सांगितला तर तो तुम्हाला तुमच्या बाळापासून दुर करू शकतो.’ असं देखील कल्की म्हणाली.

यासर्व गोष्टींची सुरूवात कशी झाली, हे सुद्धा तिने सांगितलं. ‘या सगळ्यांची सुरवात जेव्हा मला उलट्या सुरू झाल्या तेव्हापासून झाली. माझ्यातली उर्जा संपत आहे, असं मला वाटतं होतं. यादरम्यान कोणताच विचार मी करू शकत नव्हते. स्वतःच्या श’रीराची ची’ड येवू लागली. करण फार थ’कवा जाणवत होता.’

यावेळी डि’प्रेश’नमध्ये गेल्याचा खुलासा देखील कल्कीने केला, ‘मी पो’स्टपा’र्टम डि’प्रेश’नचा सामना केलेला आहे. जेव्हा एखाद्याला प्रत्येक दोन तासांनी जाग येत असेल, संपूर्ण रात्र झोप लागत नसेल तर तो डि’प्रेश’नमध्ये असतो. झोप न येणं हे खूप त्रा’सदा’यक असतं.’ असं देखील कल्कीने अगदी उघडपणे सांगितलं.

कल्की हिने गेल्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा साथीदार Guy Hershberg यांच्या जीवनात या मुलीच्या निमित्ताने जणू आनंदाचीच उधळण झाली. कल्कीने आपल्या मूलीचे नाव ‘सॅफो’ ठेवलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.