आईच्या लग्नाआधीच जन्मली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून विश्वास बसणार नाही…

जसे की रीतिरिवाजाप्रमाने आपल्याकडे अगोदर मुलींचे लग्न होते, लग्न होऊन मुली तिच्या सासरी जातात. त्यानंतर त्या पतीशी संबंध बनवतात आणि नंतर मुलगी गरोदर होऊन बाळाला जन्म देते. परंतु जर मुलगी लग्नाआधीच गर्भवती झाली तर आपल्याकडील समाज हे स्वीकारत नाही. तेव्हा त्या मुलीला लाजिरवाणे जीवन जगावे लागते.
पण जर हेच बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल घडले तर त्यांना कोणीही काहीही बोलत नाही. बऱ्याच अश्या अभिनेत्री असतात ज्यांचे लग्नापूर्वी बाहेर अफेयर असते. काही अभिनेत्री अशा संबंधातून प्रेग्नंट पण राहतात. परंतु त्यांना समाजाशी काही घेंनदेन नसते. कोणी काही बोलेल काय याची त्यांना अजिबात भीती नसते. अशा अभिनेत्री सोबत असे काही घडले तर त्यांना त्याच फार गांभीर्य नसते. उलट त्यांचे आयुष्य त्या खूप आनंदात जगतात.
कमल हासनने सारिकाशी 1988 मध्ये दुसरे लग्न केले होते तर श्रुती हासन यांचे 1986 मध्येच जन्म झाला. तीच्या आईचे नाव सारिका ठाकूर आहे. ती देखील बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तीचे वडील तामिळ ब्राह्मण आणि आई महाराष्ट्रीयन आहेत.
श्रुती हासनने सुरुवातीचे शिक्षण लेडी अॅडनल स्कूलमधून पूर्ण केले आणि श्रुती पुढील अभ्यासांसाठी मुंबईला शिफ्ट झाली. श्रुतीला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती, श्रुतीने तिच्या गायनाचा अभ्यास कॅलिफोर्नियाच्या म्युझिक इन्स्टिट्यूटमधून केला आहे. श्रुतीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी गायनाची कारकीर्द सुरू केली.
तीने आपल्या वडिलांच्या तेवर मगन या चित्रपटात तिने अफला गाणे गायले होते. या छोट्या श्रुतीचा आवाज तिच्या वडिलांचा दिग्दर्शित चित्रपट आंटी 420 या चित्रपटातही ऐकवला होता. यानंतर श्रुतीने गायन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला आणि त्यानंतर सिंगिंगमध्ये चांगले शिक्षण घेण्यासाठी ती कॅलिफोर्नियामध्ये गेली.
तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू इमरान खान सोबत “लक” या चित्रपटात दिला होता. तथापि, तीचा चित्रपट वाईट रीतीने फ्लॉप झाला. श्रुतीच्या कॉलीवूड कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती प्रमुख कलाकारांपैकी एक लिडींग अभिनेत्री होती. परंतु अद्याप तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर हिटची गरज आहे.