नितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल

नितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल

छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षात अनेक मालिकांनी आपला वेगळा एक ट्रेंड सेट केला आहे. या मालिकेतील कलाकार घराघरात जाऊन पोहोचले आहेत. ‘तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, होणार सुन मी या घरची या आणि इतर मालिकांनी अफाट यश मिळवले आहे.

यातील होणार सुन मी या घरची या मालिकेने तर आजवरचे अनेक विक्रम मोडीत काढले होते. यात काम करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही त्यावेळी घराघरात जाऊन पोहोचली. तसेच अभिनेता शशांक केतकर हा देखील घराघरात जाऊन पोहोचला होता.

अशी आहे स्टोरी..

‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गारूड करत आहे. काही महिन्यापूर्वी या मालिकेचे भाग संपले होते. या मालिकेत काम करणारा अजिंक्य म्हणजेच अभिनेता नितेश चव्हाण याने आपल्या खाजगी आयुष्यातील काही क्षण शेअर केले आहेत. आजवर नितेशने याबद्दल कधीही काही सांगितले नव्हते.

मात्र, पहिल्यांदाच त्याने आपली खरी प्रियसी श्वेता खरात यांच्या बद्दल माहिती दिली आहे. आज्याची मालिकेतील गर्लफ्रेंड शितलीपेक्षा श्वेता ही अतिशय सुंदर आहे. श्वेता हिचा जन्म 20 एप्रिल1996 मध्ये पुण्यात झाला. याआधी तिने बाशिंग बांधायचे या चित्रपटात काम केले आहे.


तसेच अनेक ठिकाणी मॉडलिंग देखील केली आहे. बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. अनेकदा अजिंक्यने तिला आपल्या सेटवर देखील दिल्याचे सांगण्यात येते.

तसेच श्वेता हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नितेश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांमधील संबंध उघड केले. या शुभेच्छा नितेश याने देखील मोठ्या मनाने स्वीकारल्या. तर अशी आहे अजिंक्य म्हणजेच नितीश त्याच्या गर्लफ्रेंड ची कहाणी.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.