‘आता बबिताची जादू संपली,’ ‘तारक मेहता’ मधील ‘या’ अभिनेत्रीच्या बिकिनी लूकने सोशल मीडियावर लावली आग..

टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये रियालिटी शो मध्ये, बऱ्याच वेळा सुंदर आणि हॉ’ट अश्या कलाकारांचा समावेश असतो. आपली कला दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या मोठाल्या, रियालिटी शो मध्ये सहभागी होतात. मात्र प्रत्येक कलाकारांना संधी मिळतेच असेही नाही. अशी संधी मिळालीच तर, उत्तम आणि कुशल कलाकार ती सोडत नाही..
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ह्या मालिकेला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. ह्या मालिकेने भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आहे. आज सगळ्यात मोठा शो म्हणून तारक मेहता.. ह्या मालिकेची ओळख आहे. गेली १६ वर्ष हि मालिका प्रक्षकांचं मनोरंजन करत आहे.
‘तारक मेहता..’ मालिकेमध्ये, औ’षधांच्या का’ळाबा’जराबद्दलचा ट्रॅक सुरु होता. पोपटलाल त्याच्याच वि’रोधात, का’ळाबा’जार सं’पवा म्हणून प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले होते. रूम सर्व्हिस स्टाफच्या भूमिकेत, तेव्हा आ’रधना झळकली होती. दरम्यान, दिलीप जोशी ला भेटून, तिला अत्यानंद झाला आणि ती बराच वेळ केवळ ती त्यांना बघतच होती.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने, आराधना ने सांगितले आहे कि दिलीप जोशीला पहिल्यांदा बघितल्या नंतर तिने केवळ आपला फॅन मुमेंट एन्जॉय केला. आराधना डान्स इंडिया डान्स मध्ये देखील झळकली होती आणि तिच्या हॉ’ट आणि मा’दक अंदाजामुळे तिने स्वतःचा वेगळा चाहत्यांचा वर्ग निर्माण केला होता.
आता हीच आराधना शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच तिने आपल्या सोशल मीडियावर स्वतःचे बि’किनी मधील फोटोज शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. सोबतच तिने आपल्या काही डान्सच्या व्हिडियो देखील, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याला देखील चाहत्यांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे.