बच्चन कुटुंबासाठी गुडन्यूज! तब्ब्ल १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर घरात हलणार पाळणा, आराध्याच्या ह’ट्टामुळंच घेतला ‘हा’ निर्णय ..

मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. तिने माडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा ती अवघ्या १७-१८ वर्षांची होती. मात्र तेव्हापासूनच तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडेच जोरदार रंगली होती. तिचे सुंदर आणि आकर्षित डोळे, यामुळे विश्वातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला मिस वर्ल्ड बनण्यापूर्वीच नावाजलं गेलं होत.
सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारी ऐश्वर्या, कधी आपल्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील तिचं करियर साप-शिडी सारखं होत. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील तिने अनेक चढउतार पहिले आहेत. अभिषेक बच्चन सोबत लग्न झाल्यानंतर देखील ती कायमच चर्चेत राहिली.
अभिनेत्रीच लग्न झालं की, तिच्या थोड्या हावभाव बदलण्यावरून ती ग’रोद’र असल्याच्या चर्चा सुरु होतात. २०१९ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा आई होणार आहे अस बोललं जात होतं. ऐश्वर्याने घातलेल्या ड्रेसमुळे या चर्चा रंगल्या होत्या. मुकेश अंबानी यांची बहीण नीना कोठारी यांच्या मुलीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला तिने आपल्या पतीसोबत हजेरी लावली.
यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस आणि केलेल्या काही हावभावमुळे ती प्रे’ग्न’न्ट असल्याचं बोललं जात आहे. प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची याच्या लेटेस्ट कलेक्शन मधला लाल रंगाचा एक ओव्हरसाईझ्ड ड्रेस ऐश्वर्याने घातला होता. फोटोग्राफर फोटो काढत असताना, तिने लगबगीने आपल्या दुपट्ट्याने आपला बेबी बम्प झाकून घेतला.
एकूणच आता पुन्हा ऐश्वर्या प्रे’ग्न’न्ट आहे अशी चर्चा बॉलीवूडच्या वर्तुळात रंगली आहे. म्हणून आता लवकरच बच्चन कुटुंबामध्ये ज्युनियर बच्चनचं आगमन होणार असल्याचं दिसून येत आहे. तूर्तास, बच्चन कुटुंबाकडून याबद्दल कोणत्याही प्रकारचे व’क्तव्य आलेलं नाहीये. मात्र, जवळपास १० वर्षानंतर पुन्हा ऐश्वर्या आई होणार असून, होणार बाळ मुलगा असेल कि मुलगी अशी देखील चर्चा सुरू आहे.