दिलजीत नंतर सोनाक्षीने कंगनाची अशी केली बो-लती बंद, म्हणाली जीची स्वतःचीच ब-हीण एक….

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वा-दग्र-स्त व’क्तव्यांमुळे नेहमीच च’र्चेत असते. सध्या ती सु’शांत सिंह राजपूत मृ-त्यू प्र-कर’णामुळे बॉलिवूड’मधील काही कलाकारां’वर जो-रदार टी-का करताना दिसत आहे. मात्र तिच्या या टी’केवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने प्र’त्युत्तर दिलं आहे.
बॉलिवूड’मध्ये सुरू झालेल्या ने’पोटि’झम चर्चा अजून सं’पलेली नाही. सोनाक्षी सिन्हा हिने देखील ने’पोटि’झम वर आपले मत मांडले. सोनाक्षी सिन्हाने 2 महिन्यां’पूर्वी तिचे ट्विटर अकाउंट डिलीट केले होते. त्यानंतर ती ट्विटरवर सक्रिय नव्हती.
या प्र-करणात तिला अ’जिबात महत्त्व वाटत नाही. कंगना रनौतच्या संपूर्ण कामाची देखरेख तिची बहीण रांगोली चंदेल करत आहेत आणि तीच कंगनाची मॅनेजरही आहेत. यामुळे अशा लो’कांनी ने’पोटि’झम वर बोलूच नये. घ-राणेश’हीवर टी-का करणाऱ्या कंगनाने मॅनेजर म्हणून रंगोलीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची निवड का केली नाही? असा स’वाल तिने केला आहे.
तसेच यानंतर सोनाक्षी सिन्हा तिच्या वडिलां’विषयी बोलली. ती म्हणाली की माझ्या वडिलांनी कोणत्याही नि’र्मात्यास मला काम देण्यासाठी आग्रह केला नाही. दबंगची ऑफर मिळण्याचे कारण माझ्या कु’टुंबीयांना सलमान खानच्या कुटुंबाची मा’हिती होती पण ते पुरेसे नव्हते.
निर्मात्यांना असे वाटले की मी या भूमिकेसाठी फि-ट आहे. त्यानंतर मला या चित्रपटाची ऑ-फर दिली गेली. शिवाय मला चित्रपटां’मध्ये काम मिळावं म्हणून माझे वडिल कधीही कुठल्या नि’र्मात्याला फोन केला नाही. तसंच निर्मात्याने काम देण्यास नकार दिला तर त्याच्या नावाने आम्ही आ-र-डाओ-र-डा देखील करत नाही.
असा उपरोधिक टो’ला सोनाक्षी सिन्हाने कंगना रणौतला ल’गावला आहे. आता बॉलिवूड’मधल्या घ’राणेशा’हीच्या मु’द्द्याव’रून कंगना रणौत व तापसी पन्नू या दोन अभिनेत्रीं’मध्ये वा-द सुरू झाला आहे. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीला बी ग्रे-ड अभिनेत्री म्हणले आहे.
त्यानंतर तापसीनेही तिला सडे-तो-ड उत्तर दिलं आहे. तापसीचं उत्तर ऐकून सोनाक्षीने तिला पाठिंबा दिला. इन्स्टाग्रामवर सोनाक्षीने तापसीचं कौतुक केलं. तू ज्या सन्मानाने, हुशारीने आणि सचो-टीने उत्तर दिलंस त्याबद्दल मला तुझा आदर आहे आणि इतरांनाही असेल अशा शब्दांत सोनाक्षीने तापसीचे कौतुक केले आहे.