लग्नाच्या 4 महिन्यांममध्येच रोहणप्रित चे जुने ल’फडे आले समोर, समजल्यावर नेहा कक्कडने जे केले ते बघून च’कित व्हाल

आपल्याला माहित असेल कि प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे नुकतेच लग्न झाले आहे. रोहनप्रीत सिंह सोबत नेहा कक्करने तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली आहे. सर्वसामान्य वधूंप्रमाणेच नेहा कक्करने लग्नानंतर तिच्या नावामध्ये बदल देखील केला आहे. महिला लग्न झाल्यानंतर आपल्या नावासोबत पतीचे नाव लावतात.
नेहाने देखील रोहनप्रीतचे नाव तिच्या नावासोबत जोडले आहे. नेहाने तिचे नवीन नाव सोशल मीडियावरील प्रोफाइलला ठेवले आहे. मात्र अशा परिस्थितीत या दोघांचा आता एक व्हिडीओ समोर येत आहे जो व्हिडीओ बघून सर्वांनाच त्याच्या नात्याची आता काळजी वाटू लागली आहे.
या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग दोघे सुद्धा खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत पण त्याच वेळी नेहाच्या पतीला म्हणजेच रोहनप्रीतला तिची ए’क्स ग’र्लफ्रें’ड एक खास मॅसेज पाठवते. हे कळताच मात्र नेहा चांगलीच भ’ड’क’ते आणि रोहनप्रीतला ती ध’म’की वजा इशारा देताना आपल्याला दिसत आहे.
ती हा व्हिडिओ सामायिक करताना नेहाने लिहिले आहे कि, ‘एक्स कॉ’लिंग ना? तर तू तिला रिप्लाय करूनच बघ मग मी आहेच असे नेहाने रोहनप्रीतला सु’नावले आहे. या व्हिडीओ मध्ये नेहा आपल्याला चांगलीच सं’ता’प’लेली दिसत आहे. पण एवढे सगळे झाल्यावर सुद्धा ते एका गाण्यावर आपल्याला मस्ती करताना दिसत आहेत.
वास्तविक, या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर ज्या गाण्यावर मजा मस्ती करत आहे ते रोहनप्रीत सिंगचे आहे आणि यापूर्वी सुद्धा या दोघांचे ‘ख्याल रखा कर’ हे गाणे आले होते आणि लोकांना सुद्धा हे गाणे खूप आवडले होते, तसेच या गाण्यामध्ये नेहाने दुहेरी भूमिका साकारली आहे. आता अशा परिस्तिथी या दोघांचे भविष्य कसे असणार आहे यावर त्याचे अनेक चाहते विचार करत आहेत.
कोण आहे रोहनप्रीत सिंग? रोहनप्रीत सिंग हा ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. खरंतर, शहनाजसुद्धा रोहनला आवडत होती. पण रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर आपल्या प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.