चित्रपटात बो’ल्ड सीन देतेवेळी ‘ऐश्वर्या’ ‘रणबिर’ म्हणाली, तुला नीट करता येत नाही काय, आलेला ‘चान्स’ न सोडता रणवीरने…

चित्रपटात बो’ल्ड सीन देतेवेळी ‘ऐश्वर्या’ ‘रणबिर’ म्हणाली, तुला नीट करता येत नाही काय, आलेला ‘चान्स’ न सोडता रणवीरने…

एक विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय-बच्चन. आपल्या सुंदर डोळ्याद्वारे सगळ्या विश्वाला घायाळ करणारी अभिनेत्री ही अभिषेक बच्चन ची पत्नी आहे हे तर सर्वांना माहीतच आहे. तर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया बच्चन यांची ती लाडाची सुनबाई आहे. तिने अनेक कलाकारांबरोबर चित्रपटात काम केले आहे तिचे अनेक चित्रपट आहे जे प्रेक्षकांना खूपच आवडले देखील होते.

तिने सरबजीत, जोधा-अकबर, गुरु, हम दिल दे चुके सनम अशा लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. 1 नोव्हेंबर 1973 साली जन्मलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय आता 46 वर्ष वयाची आहे तर अभिषेक बच्चन हे 5 फेब्रुवारी 1976 सली जन्मलेले आहे म्हणजेच अभिषेक यांचे वय 44 वर्ष इतके आहे. ऐश्वर्या राय ही आपला पती अभिषेक बच्चन पेक्षा वयाने दोन वर्षाने मोठी आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नसेल.

ऐश्वर्या राय ने रणवीर कपूर सोबत ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्या रायने, रणवीर कपूर बरोबर भरपूर बो-ल्ड सीन्स दिले होते. ज्यामुळे बऱ्याच प्रमाणात चर्चा देखील झाली होती. असे सांगितले जाते की रणवीरची ऐश्वर्या ही लहानपणची क्रश होती. या चित्रपटामध्ये रणवीर कपूर सोबत ऐश्वर्या राय, शाहरुख खान, अनुष्का शर्मा हे देखील कलाकार होते. रणवीर कपूर ने एका इंटरव्यू दरम्यान बो-ल्ड सीन्स बाबतीचा खुलासा केला होता.

यावेळी रणवीर असा म्हणाला होता की त्यावेळी माझे हात थरथर कापत होते. तसे मी बऱ्याच चित्रपटात बो-ल्ड सीन्स दिले आहेत पन ऐश्वर्या सोबत पहिल्यांदा असे सीन्स देत होतो, त्यामुळे मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो, असे रणवीर सांगतो. जेव्हा रणवीर खूपच घाबरून गेला होता तेव्हा ऐश्वर्या रणवीरला असे म्हणाली होती की “सही से करना नही आता क्या?”

त्यानंतर ऐश्वर्याला हे कळाले होते की रणवीर खूप घाबरून गेला आहे. त्यानंतर ऐश्वर्या ने रणवीर ला समजावले की हे सर्व नाटक आहे, ही फक्त एक्टिंग आहे असे खरे थोडी होऊ राहिलेय. ऐश्वर्याने रणवीरला सिन करण्यास हिम्मत दिली ज्यामुळे हा सिन योग्यरीत्या झाला. या चित्रपटामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब ऐश्वर्या वर नाराज झाले होते. या व्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच महिन्यापर्यंत ऐश्वर्यासोबत बोलणे देखील बंद केले होते.

असे सांगितले जाते की बच्चन कुटुंबीय फक्त एका मुद्द्यामुळे नाराज झाले होते तो असा होता की रणवीर कपूर ने एका मुलाखतीदरम्यान असे म्हटले होते की मला बऱ्याच दिवसापासून ऐश्वर्या बरोबर बो-ल्ड सिन करायचे होते, आता माहीत नाही पुन्हा अशी संधी कधी मिळेल. असे रणवीरने मुलाखतीत बोलले होते त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबिय नाराज झाले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.