अजय देवगणची मेव्हणी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, सनी लिओनीपेक्षाही दिसते हॉ-ट, टॉपलेस होऊन दिली होती तसली पोज….

अजय देवगणची मेव्हणी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, सनी लिओनीपेक्षाही दिसते हॉ-ट, टॉपलेस होऊन दिली होती तसली पोज….

बॉलिवूडमध्ये सिंघम म्हणून ओळखले जाणारे अजय देवगन सर्वांनाच माहित आहे. एवढेच नाही तर त्याने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही वर्षातील अजय देवगनच्या चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे कारण अजय एकटा स्वतःच्या हिमतीवर चित्रपटांना सुपरहिट करण्याची ताकद ठेवतो.

इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होतु आणि 2020 चा सर्वात हिट चित्रपट तान्हाजीच आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर आपण चर्चा केली तर अजय देवगनचे लग्न अभिनेत्री काजोलशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत.

या चित्रपटात तिच्या विरुद्ध डिनो मोरिया हा अभिनेता दिसला होता. तिचा हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर काही खास कमाल।दाखवू शकला नाही. त्यानंतर, तनिषा राम गोपाल वर्माच्या सरकारमध्ये दिसली. तरीही तिला ती ओळख बॉलिवूडमध्ये मिळू शकली नाही.

त्यानंतर तनिषा टेलिव्हिजनच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसली आणि लोक तिथून तिला ओळखू लागले. शोमध्ये ती आणि अरमानच्या अफेयर च्या चर्चा होऊ लागल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, अरमान आणि तनिषाच्या मीडियावर होणाऱ्या चर्चेमुळे तनिषाची आई तिच्यावर चिडली होती. अरमणची आपल्या सह स्पर्धकांशी वागणूकही खूप आक्रमक होती. मात्र, शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

काही दिवसांपूर्वीच तनिषाला तिच्या एका फोटोशूटमुळे ट्रोल करण्यात आलं होतं, ते पाहून लोकांनी त्यांना टीबी रूग्ण म्हणण्यास सुरुवात केली होती, कारण तनिषा या फोटोशूटमध्ये खूपच स्लिम दिसत होती. लग्नाच्या बाबतीत तनिषा असे सांगते की ती सध्या अविवाहित आहे, आणि जोडीदाराच्या शोधात आहे. पण तिला लग्न करण्याची घाई नाही.

तनिषा मुखर्जी गेल्या काही काळापासून मोठ्या आणि छोट्या पडद्यापासून दूर आहेत. ती बिग बॉस सीझन 7 मध्ये अंतिम वेळी दिसली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *