अक्षय कुमारसोबत ‘सौगंध’ चित्रपटात काम करणारी ‘हि’ अभिनेत्री वयाच्या 50 व्या वर्षी देखील दिसते हॉट आणि ग्लॅमरस, पाहून विश्वास बसणार नाही

अक्षय कुमारसोबत ‘सौगंध’ चित्रपटात काम करणारी ‘हि’ अभिनेत्री वयाच्या 50 व्या वर्षी देखील दिसते हॉट आणि ग्लॅमरस, पाहून विश्वास बसणार नाही

अक्षय कुमारच्या 1991 च्या ‘सौगंध’ या चित्रपटात अक्षयने एका गरीब मुलाची भूमिका केली होती. हा अक्षयचा मुख्य अभिनेता असलेला डेब्यू चित्रपट होता. हा चित्रपट काही खास करू शकला नाही. या चित्रपटात शांती प्रिया नावाच्या अभिनेत्रीने देखील अक्षयसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

पण यापूर्वी, वयाच्या 18 व्या वर्षी शांतीप्रियाने ‘इंगा ओरू पातुक्राण’ या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

नवऱ्याचं जाण्याचा दु: ख आणि मुलांच्या जबाबदारी पुढे शांतीप्रिया झुकली नाही. शांती प्रियालाही आपल्या दोन मुलांचे संगोपन करावे लागले आणि याचा विचार करून ती 2008मध्ये चित्रपट श्रुष्टीत परतली. ‘माता की चौकी’ आणि ‘द्वारिकाधीश’ या दोन टीव्ही कार्यक्रमांमध्ये ती दिसली.


2011 मध्ये शांती प्रिया राज सिप्पी दिग्दर्शित ‘हॅमिल्टन पॅलेस’ चित्रपटात दिसली होती. शांती प्रिया आपल्या मुलांसह पडद्यापासून दूर असलेल्या जबाबदाऱ्यांचे आयुष्य जगत आहे. काही रिपोर्ट्सनुसार शांती प्रिया बिग बॉस सीझन 14 मध्ये दिसू शकते. वयाच्या 50 व्या वर्षीही शांती प्रिया अत्यंत ग्लॅमरस दिसते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *