बॉलिवूड हादरले ! अक्षय कुमारने गमावली जवळची व्यक्ती, शूटिंग सोडून ब्रिटनवरून रवाना, अक्षयला एअरपोर्टवरच कोसळले रडू…

बॉलिवूड हादरले ! अक्षय कुमारने गमावली जवळची व्यक्ती, शूटिंग सोडून ब्रिटनवरून रवाना, अक्षयला एअरपोर्टवरच कोसळले रडू…

सध्या को’रो’नाच्या म’हामा’रीपासून देशाची सु’टका होत असलेली दिसत असतानाच, परत तिसरी लाट येऊन ध’डकत असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे.

त्यामुळे पुन्हा सगळीकडेच भी’तीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांनी आपले जी’व ग’माव’ले; अनेकांचे घर उद्ध्व’स्त झाले. यामध्ये अनेक सेलिब्रिटीजचा देखील समावेश आहे. याकाळात आपण अनेक बॉलिवूडकरांना गमावले आहे.

एरव्ही कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारा अक्षय कुमार, अचानकच शूटिंग सोडून लंडनहून मुंबईला परतला होता. बॉलीवूड मधील खूप कमी सेलिब्रिटीज फॅमिली मॅन म्हणून ओळखले जातात. त्यापैकी एक अक्षयकुमार देखील आहे. आपल्या कुटुंबाला तो नेहमीच योग्य वेळ देत असतो. त्यांची काळजी करत असतो, हे वारंवार आपण पाहिले आहे.

त्यामुळेच, अक्षयच्या आईची तब्येत अचानकच खूप जास्त ख’राब झाल्यामुळे त्याने शूटिंग सोडून त्वरित आपल्या आईजवळ येण्याचा निर्णय घेतला. अक्षयची आई म्हणजेच अरुणा भाटिया, यांची प्रकृती अचानकच खूप जास्त खालावली, त्यामुळे त्यांना मुंबईमधील हिरानंदानी रु’ग्णालयात उ’पचारासाठी दा’खल करण्यात आले होते.

उप’चार सुरू असतानाच आयसीयूमध्ये त्यांचे दुःख’द नि’धन झाले. याबद्दलची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून आपल्या चाहत्यांना पर्यंत पोहोचवली आहे. ‘ती माझ्या ऊर्जेचा गाभा होती. माझ्या अस्तित्वाचे मूळ माझी आईच होती. आज ती माझ्यात नाहीये या वे’दनेने माझं हृ’दय पि’ळवटून गेले आहे. क्षणोक्षणी मला अश्रू अनावर होत आहेत.

माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगाशी एकरूप झाली आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब या असह’नीय वे’दनेतून जात आहोत; हा मा’नसि’क त्रा’स स’हन करण्याची शक्ती माझ्यात नाहीये, असे मला जाणवत आहे. तुमच्या प्रार्थनामुळे माझ्या आईला नक्कीच स्वर्गात जागा मिळेल.

तुमाच्या या प्रेम आणि प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती.’ अशी अगदी भावनिक पोस्ट अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवर केली आहे. यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये सध्या दुःखाचे वातावरण आहे. सोबतच, अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये देखील शोककळा पसरली आहे. अक्षयकुमार लंडनमध्ये एका सिनेमाचं शुटिंग करत होता.

मात्र आपल्या आईची त’ब्येत बि’घडली आणि तिला हिरानंदानी रु’ग्णालयात दा’खल केल्याचे समजतात; सर्व काही सोडून आपल्या आईला पाहण्यासाठी तो सोमवारी सकाळी शूटिंग सोडून मुंबईत परतला. पण, आज सकाळी त्याच्या आईने अखेरचा श्वास घेतला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.