फोटो दिसणाऱ्या मुलाला ओळखलं का ? आज आहे बॉलिवूडचा सर्वात बिझी आणि श्रीमंत सुपरस्टार…

फोटो दिसणाऱ्या मुलाला ओळखलं का ? आज आहे बॉलिवूडचा सर्वात बिझी आणि श्रीमंत सुपरस्टार…

कठोर परिश्रम आणि मेहनतीचे फळ अखेरीस मिळतेच, योग्य वेळी धैर्य आणि क’ठोर परिश्रम आवश्यक आहेत. बॉलिवूड ही अशी जागा आहे जी एका सामान्य माणसाला रस्त्यावरून मोठ्या राजमहालापर्यंत पोहचू शकते.

याच बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी कधी काळी चित्रपटात एका सामान्य लहान मुलाची भूमिका साकारली आणि आज तीच मुले मोठी होवून आता करोडो कमावत आहेत. ज्या कलाकाराबद्दल आपण बोलत आहोत तो म्हणजे अजय देवगन. तो खऱ्या आयुष्यात शांत स्वभावाचा व्यक्ती आहे.

सध्या अशाच एका बड्या सेलिब्रेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी त्याला ओळखले तर काहींना ओळखणे कठीण जात आहे. अनेकांनी फोटो पाहताच तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. व्हायरल होणारा फोटो हा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य, चमकदार डोळे अशा अंदाजातला क्युट अक्षयचा हा बालपणीचा फोटो चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

आजच्या काळात अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल असतो. अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे.

त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. कोट्यवधी मानधन घेऊनही तो त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. इतकंच नाही तर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान आहे.

त्यामुळे आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.