अमीर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्नबेडीत ! मुलगीपेक्षा ५ वर्षांनी मोठी असलेल्या ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न !

अमीर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्नबेडीत ! मुलगीपेक्षा ५ वर्षांनी मोठी असलेल्या ‘या’ अभिनेत्रीशी करणार लग्न !

काही दिवसांपूर्वी आमिर खानने त्याच्या चाहत्यांना मोठा ध’क्का दिला. किरण राव आणि आमिर खान दोघेही वेगळे झाले. त्यांनी आपल्या घ’टस्फो’टाची बा’तमी एका व्हिडियोद्वारे चाहत्यांना दिली. पती-पत्नी म्हणून जरी वेगळे झालो असलो तरीही पालक म्हणून आम्ही एक आहोत.

प्रोफेशनली देखील आम्ही सोबत काम करतच राहू असं, आमिर आणि किरण दोघांनी देखील आपल्या चाहत्यांना सांगितले होते. मात्र, आमिर आणि किरण राव दोघांचे नाते अगदी मजबूत आणि समजूतदारपणाचे वाटत होते. एक मॅच्युर्ड रिलेशनशिप म्हणून त्या दोघांच्या नात्याकडे सगळे बघत होते. त्यामुळे आमिर आणि किरण रावच्या घ’टस्फो’टाचा निर्णय खूपच ध’क्कादा’यक ठरला.

आमिर आणि किरण राव दोघांच्या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग होता. त्यांच्या याच चाहत्यांनी, आमिर व किरणचे नाते तुटण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरवले. त्यापैकी सर्वात मुख्य एक व्यक्ती आहे. जिच्यामुळे आमिर आणि किरण विभक्त झाले असं म्हणलं जात होत. दंगल सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत आमिर खानचे अ’फेअ’र सुरु असल्याची जोरदार चर्चा ऐकायला येत होत्या.

आमिर आणि फातिमा दंगल सिनेमाच्या वेळीच एकमेकांचा जवळ आले आणि हळूहळू हि जवळीक प्रे’मात रूपांतरित झाली, असं अनेकांनी मत व्यक्त केलं होत. त्यावेळी फातिमा सना शेख कडून कोणतीही प्रितिक्रिया आली नव्हती. आणि आतासुद्धा तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. असं असलं तरीही, तिच्या घरी चांगलीच गडबड बघायला मिळत आहे.

एकूणच सुरु असलेल्या गोंधळात म्हणलं जात आहे की, लवकरच फातिमा लग्न करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान त्याचा सिनेमा लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होताच आमिर खान त्याच्या आणि फातिमाच्या नात्याची आणि लग्न करणार असल्याची घोषणा करणार आहे.

याबद्दल अजूनपर्यंत कोनतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही, बॉलीवूडमध्ये चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. आमीर खानचा बहुचर्चित लाल सिंग चढ्ढा सिनेमा पुढील वर्षी एप्रिलच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी, आमिर आणि किरण दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरीही, दोघेही या सिनेमावर सोबत काम करत आहेत.

या सिनेमामध्ये आमिर खान सोबत करीना कपूर झळकणार आहे. फातिमा शेख सनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचेच झाले तर ती एका साऊथ सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. तामिळ सिनेमा अरुवी हिंदीमध्ये बनवण्याच्या निर्णय त्याच्या मेकर्सने घेतला आहे.

अगदी साधारण बजट असणाऱ्या अरुवी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली होती. त्यामुळे आता हा सिनेमा हिंदीमध्ये बनवला जाणार आहे, आणि त्यामध्ये फातिमा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आमिर आणि फातिमा दोघांमध्ये तब्ब्ल २७ वर्षांचे अंतर आहे, त्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेकांनी टी’का केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *