बापरे ! अनन्या पांडेच्या बहिणीने हॉ’ट फोटोशूट दरम्यान केल्या सर्व हद्दी पार ! बो’ल्ड फोटो पाहून चकित व्हाल..

बॉलीवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री मॉडलिंग इंडस्ट्री मधून आलेल्या आहेत. आपल्या सुंदर आणि ग्लॅमरस लूकसाठी अनेक मॉडेल आणि अभिनेत्री ओळखल्या जातात. त्यांच्या ग्लॅमरस आणि हॉ’ट लूकमुळे त्या नेहमीच चर्चेमध्ये असतात. दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, लिझा हेडन, नर्गीस फाखरी, डायना पेंटी, सोफी चौधरी या अभिनेत्रींनी देखील आपल्या करियरची सुरुवात मॉडेल म्हणूनच केली होती.
सध्याच्या डिजीटल युगात सर्वच अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगल्याच सक्रिय असतात. त्या नेहमीच आपले फोटोज आणि व्हीडिओज आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या फोटोजवर देखील लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतो. बॉलिवूडमधील नवीन चेहरे म्हणजेच नवीन अभिनेत्री देखील आपले अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतात.
या बो’ल्ड अंदाजामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोजने इंटरनेटचे तापमान चांगलेच वाढवले आहे. या फोटोमध्ये तिने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये आपल्या कातील अंदाजाने तिने चाहत्यांना मोहात पाडले आहे. तिच्या या फोटोजवर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘अलाना तुझे फोटोज म्हतार्याला देखील तारुण्याचा आभास देत आहेत.
आणि तरुण लोक तर, आत्तापासूनच तुला भेटण्यासाठी म’रत आहेत,’ असे एका फोटोवर तिच्या चाहत्याने कमेंट केले आहे. तर ‘सो हॉ’ट,’ असे दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे. ‘बि’कि’नीमध्ये तू एवढी सुंदर दिसतेस, तेवढीच सुंदर भारतीय पोशाखात देखील दिसत असशील. तुझा चेहरा अत्यंत निरागस आणि मोहात पाडणारा आहे,’ असे देखील एका नेटकऱ्याने कमेंट केले आहे.
या फोटोसोबत, तिने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ती घरातून बाहेर येत स्विमिंग पूलकडे जात असल्याचे बघायला मिळत आहे. स्विमिंग पूलकडे जात असताना, अत्यंत हळुवारपणे ती आपल श्रग काढते आणि पाण्यात उतरते. तिच्या एन्ट्रीने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. तिचा हा कातिल अंदाज बघून अनेक चाहते बेभान झाले आहेत. यापूर्वी देखील तिने सोशल मीडियावर आपले व्हिडियोज आणि फोटोज शेअर केले होते.
यापैकी बरेच वायरल देखील झाले होते. काही दिवसांपूर्वी, तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती अक्षरशः जलपरी सारखी दिसत होती. पारदर्शक ब्रा घालून समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी ती उभी होती. तिच्या हातात एक भलामोठा शंख होता, सोबतच त्या शंखात पाणी भरून अलाना आपल्या अंगावर टाकत होती. हे फोटो खरोखरच एखाद्या काल्पनिक चित्रासारखे सुंदर होते. तिचे हे फोटोज देखील सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले होते.