मालिकेत साधी भोळी दिसणारी ‘अं’गूरी भा’भी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉ’ट आणि ग्लॅ’मरस, पाहा फोटो…

मालिकेत साधी भोळी दिसणारी ‘अं’गूरी भा’भी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉ’ट आणि ग्लॅ’मरस, पाहा फोटो…

लोकप्रिय टीव्ही शो ‘भा’बीजी घर पर हैं’ मधली साधी भोळी भा’भी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे हे पात्र फारच लोकप्रि’य आहे. मालिकेमध्ये सतत साडीत आणि पारंपरिक वेशात दिसणारी शुभांगीचं हे हॉ’ट फोटोशू’ट पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

भाभी जी घर पर है ही लोकप्रि’य टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेतून अंगूरी भा’भी म्हणजेच शुभांगी अत्रे घरा-घरात पोहचली आहे. अभिनयासोबत चाहते तिच्या लुक्सवर फिदा आहेत. नुकतेच शुभांगीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मालिकेतील अंगूरी भा’भीचे खऱ्या आयुष्यातील फोटो व्हिडीओ पाहून चाहते घा’या’ळ झाले आहेत.

चाहत्यांमध्ये या फोटोंची चर्चा आहे. व्हिडीओतील शुभांगीची आदा पाहून चाहते दिवाने झाले आहेत. तसेच शुभांगी अत्रेच्या बि’कि’नी पोज पाहून, तिच्या फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये मालिकेतील हिट डायलॉग लिहीले आहेत. एका युजरने लिहीलं की, ‘अरे दादा! अंगूरी भाभी तो मॉडर्न हो गई हैं !

तर दुसऱ्या युजरने तिच्याच स्टाईलने डायलॉग कॉपी करत लिहलं, हाय दइया लडडू की भाभी, ई का पहन लिया ? बि’कि’नी, खरंतर वर्षानुवर्ष प्रेक्षक या कलाकारांना त्यांच्या एकाच अवतारात पाहतात. त्यामुळे त्यांना तसंच पाहण्याची सवय प्रेक्षकांना झालेली असते. त्यामुळे जरा काही बदल दिसला की त्यांच्या फॅन्सना ध’क्काच बसतो.

टीव्ही शो ‘भा’बीजी घर पर हैं’ मध्ये अंगूरी भा’भीची भूमिका आधी ‘बिग बॉस सिझन 11 ची विजेती शिल्पा शिंदे करत होती. प्रेक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण निर्मात्यांसोबत तिचे ख’टके उडाले आणि शिल्पा शिंदेनं मालिकेला रामराम ठोकला. त्यानंतर या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेला निवडण्यात आलं.

अगदी सुरुवातीला कोणाला वाटलंही नव्हतं की, प्रेक्षक तिला शिल्पाच्या जागी स्वीकारतील. मात्र तिने लगेचच स्वतःला त्या भूमिकेशी एकरुप केलं. परिणामी रसिक प्रेक्षकांचं तिला भरपूर प्रे’म मिळत गेलं. प्रेक्षक तर हा शो एन्जॉय करतातच त्याचबरोबर शुभांगीही हा शो खूप एन्जॉय करते आणि नेहमीच आपल्या को-स्टार्ससोबतचे सेटवरचे फोटोज् शेअर करत असते.

दरम्यान, शुभांगी अत्रेने करीअरची सुरुवात एकता कपूरचा टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ मधून केली होती. परंतु ‘कस्तुरी’ मध्ये साकारलेल्या मुख्य भूमिकेनंतर तिला ओळख मिळाली. यानंतर शुभांगीला ‘भा’भी जी घर पर है’ मधील अंगूरी भाभीच्या व्यक्तिरेखेतील कारकीर्दीला नवी उंची मिळाली आहे. ‘अंगूरी भाभी’ फेम शुभांगी अत्रेनं केलेलं हॉ’ट आणि बो’ल्ड फोटोशूट तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी नक्कीच उपयोगी ठरतील अशी अपेक्षा आपण करू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhangi.A🦋 (@shubhangiaofficial)

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *