बॉलिवूड पुन्हा हा-द-र-लं, अजय देवगनच्या लहान भावाचे अ-चानक नि-ध-न, पहा ‘या’ चित्रपटात दोघांनी केले होते काम.

बॉलिवूड पुन्हा हा-द-र-लं, अजय देवगनच्या लहान भावाचे अ-चानक नि-ध-न, पहा ‘या’ चित्रपटात दोघांनी केले होते काम.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून आणि को- रो-नाच्या या काळात एका पा-ठोपाठ एक असे अनेक बॉलिवुडचे स्टार यांनी या जगाला नि-रोप दिला आहे. यामुळे बॉलीवुड मध्ये सर्वात मोठी पो-कळी निर्माण होताना दिसत आहे. अशातच या रो-गाचे सा-थीचे दिवसात बॉलीवुड मधील अनेक मोठ्या मोठ्या स्टा-र्स यांचे कुटुंबात दुः-खाचे सा-वट निर्माण होताना दिसत आहेत.

आज देखील आपण अश्याच एका बॉलिवुडच्या दुनियेतील एका अभिनेत्याचे कुटुंबातील स्टार बद्धल व त्याचे कौ-टुंबिक दु-खा बद्धल बघणार आहोत. बॉलीवुड मधील असाच एक स्टार आज या जगाला आणि बॉलीवूडला पो- रका झाला आहे. त्याचे असे अचानक सो-डून जाण्याने बॉलीवुड पुन्ह एकदा हा-दरले असून शो-क व्यक्त करत आहे.

दिग्दर्शक म्हणून अनिलचा अखेरचा चित्रपट हाले-दिल है जो चित्रपट 2008 मध्ये आला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 27 मे रोजी अजयचे वडील दिग्गज अ‍ॅ-क्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचे नि-धन झाले. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा भाऊ अनिल देवगन यांनी या ज- गाला नि- रोप दिलेला आहे.

त्यांचे अशा या अचानक जाण्याने सर्वांना ध- क्का बसला आहे. स्वत: अजय देवगन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावाच्या नि-धनाची माहिती दिली आहे. अजय देवगणने देखील एक भा-वनिक संदेश लिहून भाऊ अनिल देवगनचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

मात्र, या पोस्टमध्ये अजय देवगणने आपल्या भावाच्या नि- धनाचे कोणतेही कारण उघड केले नाही. त्याचबरोबर या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही उ- मटताना दिसत आहेत. प्रत्येक जण अनिल देवगणच्या आ-त्म्या-स शां-तता मिळावी म्हणून विनवणी करताना दिसत आहे. अशा प्रकारे सर्वजण शो-क करताना दिसत आहे.

अजय देवगनने आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर भाऊ अनिल देवगनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने लिहिले- ‘काल रा-त्री मी माझ्या भावाला ग-मा-वले. त्याच्या दु-र्दैवी नि-धना-मुळे आमचे कुटुंब अतिशय दुः-खात आहे. एडी-एफ-एफ आणि मी त्याला मिस करत आहे. त्याच्या आ-त्म्या-च्या शांतीसाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत.

अजय देवगण यांनी अजुन अशी माहिती शेयर केली आहे की, ‘या सा-थीच्या आ-जारामुळे कोणत्याही प्रकारची वै-यक्तिक शो-क सभा घेऊ शकणार नाही. अजय देवगन यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया उ- मटत आहेत, अनिल देवगनच्या नि-धणा-च्या बातमीने सर्वांनाच ध-क्का बसला आहे. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी अनिल देवगनची आठवण काढून दुः-ख व्यक्त केले आहे.

अनिल देवगनचे नि-ध-ना-ने खरोखरच बॉलिवूडला देखील मोठा ध-क्का बसणार आहे. अनिल देवगनने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. राजू चाचा, ब्लॅ-क-मे-ल आणि हाल-ए-दिल यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शना साठी ते ओळखले जातात. ते अजय देवगण यांच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचे सर्जनशील दिग्दर्शक होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *