अंजली भा’भीने केला ख’ळबळजनक खु’लासा, म्हणाली मालिकेत काम करणाऱ्या महिला शु’टिंग संपल्यानंतर एकमेककींशी…

अंजली भा’भीने केला ख’ळबळजनक खु’लासा, म्हणाली मालिकेत काम करणाऱ्या महिला शु’टिंग संपल्यानंतर एकमेककींशी…

छोट्या पडद्यावर अशा काही मालिका आहेत की, त्या वर्षानुवर्षे सुरूच आहेत. एक अख्खी पिढी या मालिका पाहून मोठी झाल्याचे आपण पाहिले असेल. यामध्ये सीआयडी या मालिकेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. सीआयडी ही मालिका गेली वीस वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, काही वर्षांपूर्वी ही मालिका बंद पडली.

या मालिकेचे चाहते आबाल वृद्ध होते. या मालिकेमध्ये एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारली होती. याच बरोबर यामध्ये दया, इन्स्पेक्टर अभिजीत यांच्या भूमिका देखील प्र’चंड गाजल्या होत्या. अशाच काही मालिका इतर चॅनेलवर देखील सुरू असतात. यामध्ये मराठी मालिकांचा ही समावेश करावा लागेल.

या मालिकेमध्ये दया बेन, चंपकलाल, जेठालाल यासारखे पात्र आहेत. तसेच भिडे, टप्पू सेना यासारखे पात्र देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 1990 या कालखंडातील संस्कृतीवर ही मालिका सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ही मालिका छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. गोकुलधाम सोसायटीमध्ये राहणारे सर्व जण एकत्र गुण्यागोविंदाने कसे राहतात.

त्यामुळे होणारे विनोद यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. या मालिकेबाबत मध्यंतरी एक बातमी आली होती की, या मालिकेत काम करणाऱ्या महिला अभिनेत्री या ऑफ स्क्रीन बोलत नाहीत. त्यावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर या मालिकेत अंजली भाभीची भूमिका करणारी सुनयना फौजदार हीची मुलाखत एका वाहिनी घेतली होती.

यात सुनयना म्हणाली की, मध्यंतरी अशी बातमी आली होती. मात्र, यात काहीही तथ्य नाही. महिला अभिनेत्री या एकमेकींशी ऑफ स्क्रीन देखील खुप बोलत असतात. ज्यावेळी चित्रीकरण नसते, त्यावेळी आम्ही खूप बोलत असतो. मात्र, चित्रीकरण सुरू असताना आम्हाला बोलण्यास वेळ मिळत नाही. चित्रीकरण नसेल तर आम्ही खूप धम्माल करतो.

फोटो काढतो, वेगवेगळे पदार्थ देखील आम्ही सेटवर खात असतो. आमचा धिंगाणा एवढा मोठा असतो की, आम्हाला दिग्दर्शकाला सांगावे लागते की, आता थांबवा आणि चित्रीकरण पुन्हा सुरू करा. जर तुम्ही ऑफ स्क्रीन व्यवस्थित एकमेकींशी बोलत असाल तरच ऑन स्क्रीन तुमची के’मि’स्ट्री ही चांगल्या प्रकारे दिसत असते. आणि तुमचा अभिनय हा चांगला होतो, असे देखील सुनयना हिने सांगितले. त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू आहे, त्या निरर्थक असल्याचे ती म्हणाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *