बॉलिवूडवर दुः खा’चे सा’वट कायम! प्रसिद्ध ‘अभिनेता आणि संगीतकार’च्या आईचे नि’धन…म्हणला; जी माझ्या आयुष्यातील सर्वात..

को’रो’नाचे सा’वट काहीसे दूर झाल्याचा दिलासा भेटत असतानाच, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कोकण भागात अ’तिवृ’ष्टीमुळे मृ’त्यूने पुन्हा हा’हाकार मां’डला आहे. त्यामुळे पुन्हा सगळीकडेच दुः खद आणि नै’रा’श्य’पूर्ण असे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक अश्या दुः खद वार्ता येतच आहेत.
यातच बॉलीवूडमधून देखील एक अ’त्यंत दुः खद बातमी समोर आली आहे. बॉलीवूडच्या या संगीत दुनियेतील सर्वात मोठं नाव असलेल्या कुटुंबामध्ये शो’कक’ळा पस’रली आहे. या कुटुंबाने आपली सर्वात महत्वाची व्यक्ती ग’माव’ली आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार अनु मलिक यांच्या आईच नि’ध|न झाले आहे.
तिथेच त्यांच्यावर उप’चार सुरू होते, परंतु प्र’कृतीमध्ये हवी तशी सुधारणा झाली नाही आणि अखेर रविवारी त्यांची प्रा’णज्योत माल’वली. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अमाल आणि अरमान मलिक यांनी आपल्या आजीच्या निध’नाची माहिती दिली. अरमान मलिकने आपल्या आजीसोबतचा एक व्हिडियो शेअर करत लिहले आहे की, ‘माझी सर्वात जवळची मैत्रीण आज माझ्यापासून कायमची दूर गेली.
माझी प्रिय आजी. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती होती. तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात एक भलीमोठी पो₹कळी निर्माण झाली आहे. मला माहित आहे ही पोक₹ळी कधीही भरून येणारी नाही. माझी आजी, माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती. माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे मी तिच्यासोबतच मला घा’लवली आहेत.
अल्लाह, माझी एंजल आता तुमच्यासोबत आहे.’ त्याचबरोबर अमाल मलिकनेसुद्धा आपल्या आजीच्या आठवणींसाठी एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, ‘ आजी, आज मी माझ्या हाताने तुझे द’फन केले. माझ्या आयुष्यातील ही सर्वात क’ठीण अशी गोष्ट होती. मी तुला शेवटची मिठी मा’रून खूप र’डलो. परंतु तू आधीच आमच्यापासून दूर निघून गेली होतीस.
आजी, तू आम्हाला नेहमी बोलत होतेस की, आजोबांच्या बाजूलाच द’फन करायला. तेव्हा अजून खूप वेळ तू आमच्यासोबत असणार आहे असंच आम्ही तुलाही म्हणत होतो आणि मानत होतो, पण तू आम्हाला सोडून गेलीस. तुझी शेवटची इच्छा आम्हाला पूर्ण करता आली याचे समाधान आहे. आम्ही तुला घेऊन निघालो तेव्हा पाऊस पडत होता.
मी आकाशाकडे पाहिले आणि मला समजून चुकले की, तू आजोबांकडे पोहोचली आहेस. आजी दर रविवारी तुझ्यासोबत केला जाणारा नाश्ता, त्यात असलेले आलू पराठे आणि रात्री पिझ्झा पार्टी कायम आठवत राहणार. आजी तू तुझ्या मुलांवर, नातवंडांवर भरभरून प्रेम केले, तू खूप संघर्ष केला, तुला खूप सारे प्रेम आणि आदर.’