आता अनुराग कश्यपने केली कं-ग-नाची पोल खोल, म्हणाला क्वी-न चित्रपटाच्या वेळी कं-ग-नाने माझ्या सोबत दोन वेळा.

आता अनुराग कश्यपने केली कं-ग-नाची पोल खोल, म्हणाला क्वी-न चित्रपटाच्या वेळी कं-ग-नाने माझ्या सोबत दोन वेळा.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली बॉलीवुडची क्वीन कं-ग-णा राणौत तिच्या बे-धडक बोलण्याने मीडिया द्वारे बरीच चर्चेत आहे. बे-ध-डक आणि बि-नधास्त बोलण्याने कं-गनाची तिच्या फिल्मी जिवणापेक्षा तिच्या प-र्सनल आयुष्यातील घडामो-डींचीच चर्चा सर्वाधिक जास्त होत आहे. कं-गना दररोज कोणाशी ना कुणाशी तरी पं-गा घेतच असते आणि चर्चेत रोजच राहत आहे.

सु-शांतच्या जा-ण्याने कं-ग-ना या अभिनेत्रीने बॉलीवुडला र-डारवर ठेवले आहेत. सु-शांतच्या जाण्यास फक्त आणि फक्त बॉलिवूडचं ज-बाबदार असल्याचे मत तिने व्यक्तिगत सांगत आहे. बॉलिवूड मधील घराणेशाही च्या पद्धतीमुळे सु-शांत आज हे ज-ग सो-डून गेला असे कं-गनाचे वैकतिक मत आहे. बॉलीवुड मधील गटाबाजी सु-शांत चे म-त्यू-स कारणीभूत ठरले आहे असेही कं-गना सांगत आहे.

या तिच्या वक्तव्यावर अनुराग यांनी पण असे सांगितले की, कोणीही कोणा लाही कसल्याही कामासाठी ब-ळज-बरी करत नसते. आपण स्वतः काय करत आहोत याची स्वतःला जाणीव असायला हवी. ठरवायचे असते की आपण काय करायचे आणि काय नाही. चित्रपटाचे शूटिंग दरम्यान व्यवस्थित अभिनय करता यावा म्हणून कं-गना स्वतःहून शँ-पे-न प्यायची.

असे केल्याने तिचे मनोबल वाढेल असा तिचा विश्वास असल्याचे अनुरागने यांनी सांगितले होते. अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग यांचे वर लैं-गी-क गै-रवर्त-नाचे आ-रो-प देखील केलेले आहे. यामुळे देखील अनुराग कश्यप सध्या चर्चेत रहात आहे. या घटनेची पायलने देखील अनुराग यांचे वि रोधात ओशिवरा पो-ली-स ठा-ण्या-त लेखी त- क्रार दाखल केलेली आहे.

ओशिवरा पो-ली-स आता पायलचा ज-बाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. अनुराग कश्यप यांनी पायल घोष हिची एके दिवशी ठिल्ली करण्याचा प्रयत्न केल्याचा आ-रो-प अभिनेत्री घोष यांनी केला आहे. त्यावेळी अनुराग कश्यप तिच्या समोर नको त्या अवस्थेत उ-भा असल्याचा दा-वा पायल घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली होती.

अनुरागवरील या आ-रो-पांनंतर बॉलिवूड म-धील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आल्याचे दिसून येत आहेत. तापसी पन्नूने सर्वात अगोदर अनुराग यांना सपोर्ट देण्यासाठी पोस्ट केली होती. अनुराग हा सर्वात मोठा फेमिनिस्ट असल्याचं तापसी यांनी त्यांचे पोस्ट द्वारे व्यक्त केले होते.

अनुराग हा सभ्य गृहस्थ असून महिलांचा खूप आदर सन्मान करतो असेही ती बोलली. अनुराग बद्धल आजही तापसी यांना विश्वास आहे. परंतु असे असून सुध्दा जर अनुराग जर यात चुकीचा आढळून आला तर ती त्याच क्षणी त्याचा पा ठिंबा काढून घेऊन त्याच्या सोबतचे सगळे स्वकीय भाव संपून टाकील असेही तापसी ने सांगितले आहे .

तापसी हिने अलिकडेच मुंबई मिरर सोबत बोलताना असे सांगितले आहे की, अनुराग कधीही कोणत्याही व्यक्ती बाबत वा-ईट बोलला नाही आणि बोलणार सुध्दा नाही इतका तिला विश्वास आहे. तापसी म्हणाली की, अनुरागच्या शूटिंग सेटवर अनेक महिला पु-रूषांच्या सोबत काम करताना दिसतात जे इतर ठिकाणी फार कमी बघायला मिळते.

ती म्हणाली की, जर एखाद्या व्यक्तीचं शो-षण झालं असेल तर प्र-करणाची चौ-कशी व्हायलाच हवी आणि खर सत्य ज/गासमोर यायलाच हवे. अनुराग यांना सपोर्ट साठी अजुन एक अभिनेत्री समोर आली. ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे. राजश्री हिने तर अनुराग यांचेवर नको ते आ-रोप करणा-या पायल घोषच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे.

अनुराग खरोखर दो-षी असेल तर कायद्याने त्यांना शि-क्षा व्हायलाच हवी. परंतु मी-टू-च्या नावा खाली हे खोटे आ-रो-पाचे सत्र तरी कमी होईल. असे राजश्रीने स्वतःचे व्यक्त केले आहे. राजश्री देशपांडे यांनी अनुराग सोबत ‘सेक्रे-ड गे-म्स’ आणि ‘चो-क्ड’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु मला असा कोणताही वाईट अनुभव आला नाही असेही राजश्रीने सांगितले. अनुरागला ट्विट द्वारे पाठींबा देत राजश्री हिने एका मागे एक असे अनेक ट्विट केले आणि अनुराग यांना जाहीर पाठिंबा दिला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *