फोटोग्राफरने गुपचूप काढलेला ‘हा’ फोटो बघून भडकली होती अनुष्का, म्हणाली माझ्या प्रायव्हेट पार्टचा फोटो काढून…

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या नव्या पाहुण्याची वाट पाहत आहेत. अनुष्का शर्मासोबत वेळ घालवता यावा यासाठी विराटने सुट्टी घेतली असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतला आहे. अनुष्का आणि विराट अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत.
अनुष्का शर्माने वारंवार सांगूनही तिचा आणि विराटचा फोटो काढल्याने तिने फोटोग्राफ्ररवर सं’ता’प व्यक्त केला आहे. अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत फोटोग्राफर आणि संस्थेला आमच्या प्रा’यव्हसीम’ध्ये डोकाऊ नका असे म्हटलं आहे.
अनुष्का शर्मा या महिन्यात बा’ळाला ज’न्म देणार आहे. आपल्या पहिल्या अ’पत्याच्या ज’न्मावे’ळी हजर असावे यासाठी विराट क्रिकेट मालिका सो’डून भारतात परतला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी माहिती दिली होती.
या दोघांनीही एक फोटो शे’अर केला होता, त्यात विराट कोहली मागे उभा होता आणि बे’बी बं’प दाखवत अनुष्का शर्मा पुढे उभी होती. यासह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की आता आम्ही तीनजण असू. आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा हा गो’ड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.
अनुष्का आणि तिचा पती विराट कोहली दोघेही बा’ळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शू’टिंगदर’म्यान झाली होती. त्यावेळी दोघे एका जाहिरातीचे शू’टिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्री’सोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप लाजत होता.
या जाहिरातीच्या शू’टिंगदर’म्यान विराट आणि अनुष्कामध्ये मैत्री झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एक’मेकांना डे’ट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले. दरम्यान अनुष्का प्रे’ग्नं’ट असतानाही काम करत असून अनेक ठिकाणी शु’टिं’ग करताना दिसत आहे.
याशिवाय सोशल मी’डियावर अनेक पो’स्टही शेअर करत आहे. नुकताच तिने व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला होता. अनुष्का शर्माने अलीकडेच एका मा|सिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रे’ग्न’न्सीशी सं’बं’धित आपला अनुभव शेअर केला आहे.
यासह, भविष्यात आपल्या मुलाचे पा’लकत्व कसे करणार आहे हे देखील तिने सांगितले आहे. या मुलाखतीत अनुष्का शर्माने को’रो’ना कालावधीत फोटोग्राफर पासून ल’पून रहिल्याबद्दल सांगितले. अनुष्काने म्हटले की, को’रो’नाचे सं’कट एक विचित्र वरदान आहे.