अरबाजनं मलायकला ‘घटस्फोटा’साठी दिले ‘एवढे’ कोटी, ‘या’ 7 अभिनेत्यांनी मोजले ‘इतके’, जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला किंवा त्यांनी घेतला. यांनातर काहींनी दुसरं लग्न केलं तरी काही कुणी दुसऱ्या सोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत आहेत. काहींना घटस्पोट घेताना जास्त अडचण आली नाही, परंतु काहींच्या तिजोरीवर मात्र याचा खूप परिणाम झाला. अशा काही कपलबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1. सैफ अली खान
पटोदी खानदानचा नवाब सेफ अली खानचा अमूर्ता सिंग सोबत घटस्पोट झाला ही काही नवीन गोष्ट नाही. पण घटस्पोट झाल्यानंतर पोटगी म्हणून सेफने अमूर्तला किती रक्कम दिली.! अमृता सिंहपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या एका स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की, अमृताला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत ज्यापैकी सेफने 2.5 कोटी दिलं आहे. सैफनं असंही सांगितलं होतं की, तो मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या संगोपनासाठी प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये देईल.
4. आमिर खान
पहिली पत्नी रीना दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिरनं 50 कोटी दिले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुलं आहेत. नंतर त्यानं किरण राव सोबत लग्न केलं.
5. संजय दत्त
संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिनं घटस्फोट घेताना पोटगी म्हणून संजयचं एक लक्झरी अपार्टमेंट आणि त्याची एक महागडी गाडी घेतली होती. याशिवाय संजयला दीर्घकाळ रियाचं बिलही भरावं लागलं होतं.
6. आदित्य चोपडा
राणी मुखर्जीसोबत लग्न करण्यासाठी आदित्य चोपडानं पहिली पत्नी पायल खन्नापासून घटस्फोट घेतला. आदित्यनं घटस्फोटानंतर पायलला 50 कोटी दिले होते.
7. अरबाज खान
सर्वांना माहिती आहे अरबाज खान आणि मलायकाने घटस्फोट घेतला. आता मलायका अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये आहे. अरबाज आणि मलायकाचा घटस्पोट झाल्यानंतर मलायकानं अरबाजला पोटगी म्हणून 10 ते 15 कोटी मागितले होते. कोर्टानं तसे पैसे देण्याचे आदेश दिले किंवा अरबाजनं तिला रक्कम दिल्याच्या कोणत्याही माहितीची पुष्टी झालेली नाही.