सैफआधी अमृता सिंगचा ‘या’ क्रिकेटरशी झाला होता साखरपुडा !

अमृता आणि सैफच्या नात्याविषयी सर्वांनाच माहित आहे. सैफ कडून अमृताला 2 मूल आहेत हे देखील आपण सर्वांना माहिती आहे. पण सैफ आधी अमृता या भारतीय क्रिकेटरला डेट करत होती. आणि त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. चला तर मग जाणून घेऊया अमूर्ताच्या लव्हलाईफबद्दल.
सैफच्या आधी या क्रिकेट शी अमृताच नाव जोडलं गेलं होतं. आपण सर्वांना माहीतच आहे की, क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं खूप जवळचं नात आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यामध्ये अऩेक प्रेमकथा घडल्या आणि त्या यशस्वीही झाल्या. शर्मिला टागोर आणि मंसूर खान पतौडी, विराट कोहली अनुष्का शर्मा, हरभजन सिंग गीता बसरा आणि युवराज सिंग ,हझल अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे ही लव्हस्टोरी फार काळ टिकू शकली नाही. 1990 मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला तर, अमृताने 1991 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं.
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे 1991 साली लग्न झालं होतं. त्यावेळी सैफ 20 वर्षांचा होता तर अमृता त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी म्हणजे 32 वर्षांची होती. दोघांचे लग्न 12 वर्षे टिकलं. काही कारणास्तव 2004 साली दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर 8 वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं होतं.