सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांनाही पा’णी भ’रायला लावते ‘ही’ आयपीएस अधिकारी, दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्याही पडते फिकी..

सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांनाही पा’णी भ’रायला लावते ‘ही’ आयपीएस अधिकारी, दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्याही पडते फिकी..

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री जागतिक सुंदरी ऐश्वर्या राय हिच्यापेक्शा देखील सुंदर महिला या जगामध्ये आहेत. मात्र, विश्वसुंदरी होण्याचा किताब ऐश्वर्या रायने मिळवला आहे. आपल्या भारतामध्ये काही आयपीएस अधिकारी अशा देखील आहेत ज्या ऐश्वर्या राय हिला देखील देखील मागे टाकतात. ऐश्वर्या रायने जगभरात नाव कमावले आहे.

मात्र, ही आयपीएस अधिकारी जी आहे ती अतिशय सुंदर अशी आहे. तिचे खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोवर देखील आहेत. तिला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात काम करायची इच्छा होती. मात्र, ती आयपीएस अधिकारी झाली. चला तर मग जाणून घेऊया नेमकी आहे तरी कोण ही अधिकारी.

कारण ती दिसायला खूप सुंदर आहे आणि सध्या इं’टरनेटवर च’र्चेचा विषय बनली आहे. तिला इंटरनेटवर देखील खूप मोठ्या प्रमाणात सध्या स’र्च केले जात असल्याचे दिसत आहे. आयपीएस सिम्मी नवजोत सुद्धा नाही कमी सिमी नवजोत ही मूळची पंजाबची, तिची काम करण्याची पद्धत आणि तिच्या सौंदर्यामुळे ती कायम च’र्चेत राहते.

सिम्मी नवजोतचे सो’शल मी’डियावर खूप चाहते आहेत. पंजाबच्या गुरदासपूरमध्ये राहणाऱ्या सिम्मीने आपल्या नागरी सेवेच्या कामात खूप चांगले आणि धाडसी काम केले आहे. केवळ याच कारणामुळे ती कायम ती चर्चेत राहते. यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पहिल्यांदा यश न मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा 735 वा रँक मिळवून ती आयपीएस झाला.

सिम्मी नवजोतने आयएएस तुषार सिंगलाशी लग्न केले
पंजाबमध्ये राहणाऱ्या नवज्योतने आयएएस तुषार सिंगलासोबत प्रे’मविवाह केला आहे. त्यावेळेस त्यांचा हा विवाह खूप च’र्चेत आला होता. प्रसारमाध्यमांमध्ये याची देखील खूप मोठी चर्चा करण्यात आली होती. 14 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी लग्न केले होते. सिमी थेट बंगालमध्ये गेली आणि तुषार सोबत तिने लग्न केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.