विनोदवीर भाऊ कदम यांच्या मुलीसमोर हिरोईन पडतात फिक्या.. पहा कशी दिसते ती..

विनोदवीर भाऊ कदम यांच्या मुलीसमोर हिरोईन पडतात फिक्या.. पहा कशी दिसते ती..

आजवर मराठी नाटक आणि चित्रपटात अनेक कलाकार हे खूप मेहनत करून वर आले आहेत. अनेकांना काही ना काही इतिहास आहे. अनेक कलाकार हे छोट्या-मोठ्या मालिका करून खूप वरपर्यंत गेले आहेत. त्यामध्ये मराठमोळ्या असलेल्या भाऊ कदम यांचे नावदेखील अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

भाऊ कदम यांचा जन्म मुंबईच्या वडाळा या भागात झाला होता. त्यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. काही वर्षानंतर वडिलांचे निधन झाल्याने सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्यामुळे त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. शाळेत असताना काही नाटकात त्यांनी काम केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.