भाजप खासदार नारायण राणे यांनी, सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा बद्दल केला सणसणीत खुलासा, खुलास्यामुळे गुंतागुंत आणखी वाढली !

भाजप खासदार नारायण राणे यांनी, सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा बद्दल केला सणसणीत खुलासा, खुलास्यामुळे गुंतागुंत आणखी वाढली !

सुशांतच्या निधनाला दीड महिना उलटला असला तरी यावरून नवनवीन खुलासे होतांना दिसत आहेत. जेव्हापासून सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पटना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर बिहार पोलीस अलर्ट वर आली असून त्यांनी तत्काळ मुंबई गाठत या प्रकरणाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलीस यांना सहकार्य करत नाही असा आरोप देखील बिहार पोलीस ने मुंबई पोलिसांवर केला आहे. त्याचबरोबर काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुशांत सिंह आ*त्म*ह*त्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिचाआधी ब*ला*त्का*र केला आणि त्यानंतर तीची ह*त्या केली गेली. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत असेही म्हटले आहे की, दिशा सालियानच्या श*व*विच्छे*दन अहवालात स्पष्ट झाले की तीच्या प्रा*इ*वेट पा*र्ट वर ज*ख*मा झाल्या होत्या.

आता या क्षणी कोणीही सांगू शकत नाही की नारायण राणेच्या या गोष्टी फक्त राजकीय स्टंट म्हणून आहेत किंवा त्यात काही सत्य आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही प्रकरणांमध्ये अनेक कारणांमुळे दुवा साधला जात आहे. कोण सत्य सांगत आहे, कोण खोटे बोलत आहे हे सांगणे कठीण झाले आहे.

दिशाच्या आईचे निवेदन

दिशाच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच तीच्या आ*त्म*ह*त्येचा कोणत्याही प्रकारचा संशय नाकारला आहे. दिशाची आई सांगते की ती सुशांतला फक्त एकदाच भेटली होती. यावर नारायण राणे म्हणाले की अशा ताकतवार लोकांशी कसा कोण लढा देणार. नारायण राणे अस देखील बोलले की त्यांना समजाऊन समजाऊन शांत केले गेले आहे.

मॅनेजर चा शेवटचा कॉल

दिशा सालियनच्या अज्ञात मित्राने फोन करून सुशांतच्या न्यायासाठी लढा देणार्या एका कार्यकर्त्याला सांगितले आहे की दिशाने शेवटचा फोन सुशांतला केला होता. रिपब्लिक टीव्हीवर मुलाखत देताना या कार्यकर्त्याने सांगितले की दिशाच्या या अज्ञात मित्राचे म्हणणे असे आहे की रियाने एका पार्टीमध्ये दिशा वर अ*त्या*चार केला गेला होता, ज्याची माहिती तिने तिच्या मृ*त्यू*च्या एक तासापूर्वी सुशांतसिंग राजपूत यांना दिली होती.

त्याचवेळी असेही म्हटले गेले होते की या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, अरबाज खान, सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र संदीप सिंग आणि रिया चक्रवर्ती यांचे भाऊ शौविक सेन यासारखे लोक होते. तथापि, अद्याप या अहवालांची कोणतीही खात्रीशीर पुष्टी नाही.

प्रश्नांच्या कचाट्यात संदीप सिंह

या संपूर्ण प्रकरणात सिद्धार्थ पिठानी व्यतिरिक्त, स्वत: ला सुशांतचा खास मित्र म्हणून घेणारे संदीप सिंग यांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संदीपने म्हटले होते की गेल्या एक वर्षापासून सुशांतशी तो बोलला नव्हता आणि तो सुशांतच्या संपर्कात नव्हता.

परंतु या वेळी हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुशांत व दिशाच्या मृ*त्यूची बातमी नोंदविणारा संदीप सिंह हा पहिला माणूस आहे. इतकेच नाही तर ज्या पार्टीत दिशा वर अ*त्या*चार केला जात असल्याचे सांगितले जात आहे तिथे संदीप सिंग हजर असल्याच्या बातम्या आहेत.

दुसरीकडे, जेव्हा संदीपने सुशांत ला दिशा सॅलियनच्या मृ*त्यू*बद्दल सांगितले, तेव्हा सुशांतने यावर विश्वास ठेवला नाही आणि सुशांत ने संदीपला सांगितले की, दिशाने तीच्याशी झालेल्या घटनेबद्धल एक तासापूर्वी त्याला सांगितले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *