बोल्ड भूमिकेच्या ऑफर होऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने लवकर लग्न करून स्वतःच संपवले आपले करियर.

चित्रपटांमध्ये सुरुवातीला एखादा चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्री मिळेल तो रोल करण्यासाठी तयार असतात. कारण त्यांना फक्त त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात करायची असते त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. भलेही त्यांना बोल्ड भूमिका मिळाली तरी ती भूमिका ते सहजच पार पडतात.
पण याला काही अभिनेत्री अपवाद ठरतात अशाच एका अभिनेत्री बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जिने सुरुवातीला कित्येक हिट चित्रपट दिले पण त्यानंतर तिला फक्त बोल्ड भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या. म्हणून तिने लवकर लग्न करून आपले फिल्मी करिअर संपुष्टात आणले. चला तर मग जाऊन येऊया त्या अभिनेत्री बद्दल.
चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी अमृता यांना मुंशी प्रेमचंद यांचे पुस्तक वाचण्यास सांगितले होते. सूरज बड़जात्याला अमृताचा हिंदी तपासण्याची इच्छा होती. आणि शाहिदसोबत अमृताचा हा चित्रपट यशस्वी ठरला.
चित्रपटांमध्ये स्वच्छ प्रतिमेसह प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री अमृता रावचे लग्न 2016 साली झाले होते. ‘इश्क-विस्क’ च्या सात वर्षानंतर अमृता राव यांनी आरजे अनमोलशी लग्न केले. लग्नानंतर अमृता चित्रपटांपासून दूर आहे. ठाकरे चित्रपटात अमृता अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली.
अमृताला चित्रपटांमध्ये बोल्ड सीन करायला आवडत नाही. सुरवातीपासूनच अमृताने बोल्ड सीन, किसिंग सीन, इंटिमेट सीन्स, बिकिनी आणि चित्रपटातील शॉर्ट ड्रेस केले नाहीत. यशराज चित्रपटाकडून अमृताला चित्रपटाची ऑफर मिळाली होती.
ज्यामध्ये अमृताच्या विरुद्ध रणबीर कपूर भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमृताला रणबीरचे चुंबन घ्यावे लागणार होते, पण या भूमिकेसाठी अमृताने नकार दिला. पण मग तिच्या या निर्णयामुळे तिचे फिल्मी करियर संपुष्टात आले.