एकेकाळी चित्रपटात शाहरुख सलमानची आ-ई बनून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीचे झालेय असे हा-ल, पहा दिसत होती इतकी सुंदर.

एकेकाळी चित्रपटात शाहरुख सलमानची आ-ई बनून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीचे झालेय असे हा-ल, पहा दिसत होती इतकी सुंदर.

काळाचे चक्र जसे जसे फिरते तसे तसे व्यक्तीमध्ये बदल घडून येत असतात. काळानुसार व्यक्ती किती बदलून जाईल आणि त्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवून येणार आहे हे कुणालाही सांगता येणार नाही. काळा नुसार प्रत्येक जण बदलतच असतो. परंतु काही लोक असें असतात की त्यांच्यात इतका बदल घडून येतो की त्यांना ओळखणे देखील मुश्किल होऊन बसते.

तसेच अगदी प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती ज्यांचेशिवाय कोणताही क्षण अधुरा राहील त्याच व्यक्ती काळ निघून वेळेनंतर त्यांना कोणतेही मु-ल्य उरत नाही. आणि कदाचित ही गोष्ट बॉलिवूड स्टार्सनाही बर्‍याच अंशी लागू पडते. आपण स्वत: ला किती निरखून बघतो आणि किती नीटनेटके ठेवतो हे महत्त्वाचे नाही. कारण आपण कितीही काही केले तरी आपल्यात काहीसे असे मोठे बदल होतच असतात. अशाच काही गोष्टीमधील बदलतात आणि असेच काहीसे या अभिनेत्री सोबत घडलेले आहे.

या चित्रपटांच्या माध्यमातून राखीने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आणि लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. आजही लोक तीचे ते चित्रपट आवडीने पाहतात. म्हणून आता लोकांना विश्वास बसत नाही की एकेकाळची सुंदर दिसणारी राखी आज अशाप्रकारे बदलली आहे. पण काळासमोर कोणाचे काही चालणार आहे काय ? आपल्याला हे देखील चांगलेच समजले पाहिजे.

एकेकाळी राखी शिवाय कोणताही चित्रपट अधुरा वाटत होता. तीच आता प्रकाश झोतातून नाहीशी झालेली दिसत आहे. बाकी, राखी तिचा वेळ खूप खाजगीरित्या व्य-तीत करीत आहे आणि कधीमधी कार्यक्रमात दिसणाऱ्या रोखीने आता कोणत्याही कार्यक्रमात जाणे बंद केले आहे. आणि आता ती एकटीच वेळ घा-लवताना दिसत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *