बॉलिवूड पुन्हा हादरले ! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीचे को’रो’नाने नि’धन ! अनेक दिगग्ज अभिनेत्यांसोबत केले होते काम…

बॉलिवूड पुन्हा हादरले ! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीचे को’रो’नाने नि’धन ! अनेक दिगग्ज अभिनेत्यांसोबत केले होते काम…

जगभरामध्ये गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’री चा मोठा उ’द्रेक झाला आहे. भारतामध्ये देखील याचा खूप मोठा फ’टका आता ब’सला आहे. पहिल्या लॉ’क डा’ऊन मध्ये रु’ग्ण संख्याही कमी झाली होती. मात्र, आता मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रु’ग्णसं’ख्या ही वा’ढीस ला’गली आहे.

कें’द्र स’रकार आता पुन्हा एकदा पंधरा दिवसाचा लॉ’क डा’ऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच देशातील अनेक राज्यांनी को’रो’ना रु’ग्णांची वाढती सं’ख्या पाहून लॉ’क डा’ऊन लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात अंशतः सध्या लॉ’क डा’ऊन सुरू आहे. या अंतर्गत काही सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

असे असले तरी काही बेफिकीर नागरिक रस्त्यावर विना मा’स्क फिरत आहेत. यामुळे को’रो’ना म’हामा’री उ’द्रेक हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशांमध्ये सध्या अतिशय भ’याव’ह स्थिती निर्माण झाली आहे. अनेक रु’ग्णाल’यात ऑ’क्सिजनची क’मतरता निर्माण झाली आहे. ऑ’क्सिजन अभावी अनेक रु’ग्णांचा त’डफ’डून मृ’त्यू होत आहे.

अनेकांना वेळेवर ऑ’क्सिजन मिळत नाही. अनेक रु’ग्ण हे अं’गावर आ’जार का’ढत असल्याने देखील त्यांचा मृ’त्यू होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, आपल्याला जर को’रो’ना म’हामा’रीचे ल’क्षण हे दिसत असेल तर आपण ता’तडीने याबाबत डॉ’क्टरांकडे जावे आणि उपचार घ्यावे. त्यानंतर आपल्याला या आ’जारातून मु’क्तता मिळू शकते.

मात्र, ज्या लोकांना म’धुमेह, उच्च र’क्तदाब यासारख्या समस्या आहेत आणि व्यायामाचा अभाव देखील आहे. अशा लोकांना को’रो’ना हा फार लवकर घे’रतो आणि असे लोक हे लवकरात लवकर मृ’मु’खी पा’वत असतात. कें’द्र स’रकार आता खूप मोठ्या प्र’माणात आ’रोग्य सुविधा वाढविण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, याला आता वेळ लागण्याची शक्यता आहे. को’रो’ना म’हामा’रीचा फ’टका अनेकांना बसला आहे. या म’हामा’री मध्ये अनेकांनी आपल्या आ’प्तांना ग’मावले आहे. याचप्रमाणे बॉलीवूड कलाकारांना देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात फ’का बस’ला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार श्रावण राठोड यांचा को’रो’ना महा’मा’री त मृ’त्यू झाला होता.

तसेच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, गोविंदा, सोनू सूद यासारख्या कलावंतांना को’रो’ना म’हामा’री चा ‘फ’टका बसलेला आहे. हे कलाकार यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. मात्र, काही जणांना यातून वर येताच आले नाही. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीचे वयाच्या 64 व्या वर्षी को’रो’नाने मृ’त्यू झालेला आहे. दोस्त मेरा दुश्मन, दो प्रेमी, जमाने को दिखाना है यासारख्या चित्रपटात काम केले होते. तसेच त्यांचा राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला ‘मै तुलसी तेरे आंगन की’ हा ऐंशीच्या दशकात मधील चित्रपट प्रचंड गाजला होता.

त्यांनी अभिनेता शत्रुघन सिन्हा, ऋषी कपूर यांच्यासोबत देखील काम केले होते. या अभिनेत्रीचे नाव गीता बहल असे होते. त्यांना काही दिवसापूर्वी को’रो’ना ची ला’गण झाली होती. त्यानंतर त्यांना रु’ग्णाल’यात दा’खल करण्यात आले होते. कालांतराने त्यांनी को’रो’नावर मात देखील केली होती.

मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रा’स हा अधिक वाढल्याने त्यांना रु’ग्णालयात दा’खल करण्यात आले. व्हें’टिले’टर’वर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृ’त्यू झाला. यांनी पंजाबी गुजराती चित्रपटातील काम केले होते. त्यांच्या नि’ध’नाने अवघे बॉलीवूड हा’दरले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *