Breaking News : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, ‘गंदी बात’ फेम ‘या’ अभिनेत्रीसोबत अ’श्लील

Breaking News : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, ‘गंदी बात’ फेम ‘या’ अभिनेत्रीसोबत अ’श्लील

जगभरात शिल्पा शेट्टीचे नाव आहे. प्रसिद्ध रियालिटी शो बिग ब्रदर जिंकल्यानंर जगभरात तिचा लाखोंच्या घरात चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. रियालिटी शो जिंकल्यानंतर तिचे करियर बॉलीवूडमध्ये नव्याने सुरु झाले. त्यातच तिने २००९ मध्ये तिने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा सह विवाह केला.

राज कुंद्रा शिल्पाशी विवाह कारण्यापूर्वीपासूनच प्रकाशझोतात होताच. त्याच्या पहिल्या बायकोसोबतचा घ’टस्फो’ट, मॉडेल्स सोबत त्याचे अ’फेअर या सर्व गोष्टींमुळे तो नेहमीच चर्चेत होता. शिल्पा सोबत लग्न झाल्यानंतर त्याच्या इतर मॉडेल्स सोबत अ’फेअरच्या बातम्या येन बंद झालं. मात्र आपल्या वेगवेगळ्या इतर कामांसाठी तो नेहमीच चर्चेत होता.

अ’श्लील सिनेमाच्या प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होत. काल १९ जुलै रोजी दिवसभर त्यांची चौ’कशी झाली आणि त्यानंतर त्यांना गु’न्हे शाखेनं त्यांना थेट अटक केली आहे. राज कुंद्रा यांना ही अ’टक एका अ’श्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये याच प्रकरणात एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

याच प्रकरणात राज कुंद्रा यांच्या आधी एका अभिनेत्रीलादेखील पो’लिसां’नी अ’टक केली होती. असे चित्रपट बनवणाऱ्या बऱ्याच लोकांची चौ’कशी मुंबई पो’लिसां’कडून करण्यात आली होती. कुंद्रा यांना देखील याचसंदर्भात चौ’कशीसाठी बोलावण्यात आलं. त्यांची चौ’कशी जवळपास ८ तास करण्यात आली आणि त्यानंतर संध्याकाळी अ’टक करण्यात आली.

मंगळवारी म्हणजेच २० जुलैला त्यांना न्या’यालयात दा’खल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज कुंद्रा यांच्या वि’रोधात असणारे पुरावे पुरेसे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाली,अ शी माहिती मुं’बई पो’लिसां’नी दिली आहे.

नावं समोर कसं आलं
मुंबई क्रा’ईम ब्रँ’चने फेब्रुवारी २०२१ मध्ये अ’श्लील चित्रपटांसंदर्भात एका भल्या मोठ्या रॅ’केटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये राज कुंद्रा यांचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्याबरोबर तब्ब्ल ११ जणांना अ’टक करण्यात आली होती. याच चौ’कशीच्या दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांना केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अ’श्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत होते.

केनरिन प्रॉडक्शन हाऊसला मेलच्या, माध्यमातून तयार केलेल्या अ’श्लील फि’ल्म पाठ’वल्या जात असे. या अ’श्लील चित्रपट निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पै’से थेट यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले जायचे. मेल पाठवण्याचा आणि अकाउंट वर पै’से जमा झाल्याचा पुरावा मुं’बई पो’लि’सांकडे आहे.

सो’शल मी’डियावरील अ‍ॅप हॉटस्पॉटवर हे अ’श्लील चित्रपट अपलोड करण्यात येत होते. अटक केलेला आ’रोपी व राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामतच्या चौ’कशीत सापडलेल्या सर्व पु’राव्यांच्या आधारेच राज कुंद्रा यांना सोमवारी समन्स बजावून बोलावण्यात आले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.