‘ल-ग्ना-चे गि-फ्ट’ उघडताच बा-यकोचे सं-पूर्ण आ-यु-ष्य झाले उ-ध्व-स्त, काय होते त्या बॉ -क्स मध्ये जा- णून घ्या

लग्न म्हंटल्यावर न-वरा न-वरी बरोबरच दोघांच्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिंणीसाठी खूपच खास असते. प्रत्येकजण आपल्या लग्नाच्या तयारीमध्ये कमीतकमी सहा महिन्यांआधीपासून गुं-तलेले असतात. तर दुसरीकडे लग्नाचं आमंत्रण आल्यावर आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो की यांना काय गि-फ्ट द्यायचं.
आहेर किंवा गि-फ्ट देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्र-सं-गानुरुप किंवा प्र-सं-गाशिवाय भेटवस्तू देणे किंवा स्वीकारणं हे आपल्या अं-गवळणी पडलेले आहे. आपल्याला याची इतकी सवय पडली आहे की गि-फ्ट काय आहे, ते आपण कुठून घेत आहोत, त्या गि-फ्टची त्यांना गरज आहे का, जी आपण खरेदी केले तेच हे गि-फ्ट आहे का वगैरे बाबी लक्षात न घेता आ-हेर किंवा गि-फ्ट घेतले किंवा दिले जातात.
या घटनेची माहिती देताना पो-लि-सांनी सांगितले की सौम्या शेखरचे पाच दिवसांपूर्वी रीमा साहूशी लग्न झाले होते. या जोडप्याचे रिसेप्शन चालू असताना तेव्हा हा अ-पघा-त झाला आहे. आम्ही हे गि-फ्ट घेवून आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. आम्ही लवकारात लवकर या प्रक-रणाचे सत्य समोर आणून खऱ्या दो-षीवर का-रवाई करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना ओडिशाच्या बोलगीर जिल्ह्यातील पाटणगड गावची आहे. 18 फेब्रुवारी रोजी वधू सौम्या शेखर आणि वधू रीमा साहूचे येथे लग्न झाले होते. दुसऱ्याच दिवशी मोठ्या ज-ल्लोषाने लग्नानंतर रिसेप्शन कार्यक्रम चालू होता. बरेच लोक या रिसेप्शनला आले होते आणि त्यांनी परंपरेनुसार भे-टवस्तू देखील आणल्या होत्या. या रिसेप्शनमध्ये त्यांना एका अज्ञात व्यक्तीने हे गि-फ्ट दिले होते ज्या गि-फ्टचा अचानक स्फो-ट झाला.
या घ-टने-बद्दल पो-लीस अधिक त-पास करत आहेत हे गिफ्ट नेमके कोणत्या पाहुण्याने आणले होते, त्याने ते कुठून आणले होते असो याबबत लवकरच काय ते समोर येईल पण या नवीन लग्न झालेल्या जोडप्याचे होत्याचे नव्हते झाले घटनास्थळी कुटुंबातील लोक आ-क्रो-श करत र-डत होते. वधू वराचे कुटुंब अजूनही या ध-क्या-तून सावरले नाहीत त्यांच्यातील कोणीच पो-लिसां-शी बोलण्यात सक्षम नाही.
आजकाल नो आहेर ची जी प्र-था रुजतेय ती खरच योग्य आहे. तुम्ही काहीच देऊ नका आणि आम्ही पण काहीच घेणार नाही असा समंजसपणा असला तर साध्या सुध्या रुसव्या-फुगव्यांना जागाच उरत नाही. कार्यक्रमाला जावं, मस्त जेवावं, लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना भेटावं, निवांत गप्पा मारावे आणि मजा करावी इतकाच जर असा विचार केला तर समारंभाची ल-ज्ज-त आणखी वाढते.